Saturday, May 18, 2013

"न्हाऊ तुझिया प्रेमे" या कार्यक्रमाविषयी


सकाळी ११ वाजल्यापासून ’प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर सर्व श्रद्धावानांचीबसण्याची व्यवस्था करण्यात आली आहेफक्त काही निमंत्रीकांसाठी राखीव खुर्च्यांची व्यवस्थाकरण्यात आली आहे
सर्व श्रध्दावानांनी उशीरात उशीरा दुपारी :१५ वाजेपर्यंत आपापल्या जागेवर स्थानापन्न होणेआवश्यक आहे

श्रद्धावान भक्त आपल्याबरोबर स्वत:च्या जेवणाचा डबा आणू शकतात.

सर्व श्रद्धावानांनी शक्यतो आपल्या जवळ मोठ्या पाण्याच्या बाटल्या ठेवाव्यातजेणेकरूनपाणी भरण्यासाठी सतत बाहेर जावे लागणार नाही.

मे महिन्यात कडक उन असल्यामुळे सर्व श्रद्धावानांनी सत्संगाला येताना आपल्याबरोबरटोपीगॉगलपाण्याची बाटलीगोळ्या-बिस्कीटे बरोबर ठेवावीत.

प्रवेशिका धारकांनी कार्यक्रमाला येताना फक्त त्यांच्या प्रवेशिका आणि जागेचा आराखडाआणावा.

बसेस घेऊन येणार्या श्रद्धावानांसाठी त्यांच्या बसेस कोठे पार्क करायच्या याची माहितीलवकरच मॅप द्वारे सर्व केंद्रांना कळविण्यात येईल.

जी उपासना केंद्रे बस करून येणार आहेत त्यांनी आपण किती बसेस आणणार आहोतते nhautujhiyapreme@gmail.com या ईमेल आय.डीवर ताबडतोप कळवावे तसेच त्यात्या बस कोऑर्डिनेटर ची नावे  फोन नंबर सुद्धा त्यामध्ये नमूद करावेत

मुंबई बाहेरील श्रद्धावानांनी कृपया त्यांचे सामान त्यांच्या बसमध्येच ठेवावेसिक्यूरिटीच्यादृष्टीने सामान आत नेणे शक्य होणार नाहीयाची कृपया नॊंद घ्यावी

कार्यक्रमाला येणार्या श्रद्धावानांसाठी दुपारच्या  रात्रीच्या जेवेणाची अत्यंत वाजवी दरातव्यवस्था केलेली आहे.

१०सर्व श्रद्धावानांसाठी दिवसभर पिण्याच्या पाण्याची  खाद्यपदार्थांची अत्यंत वाजवी दरातसोय करण्यात आली आहे.

११ग्राऊंडमध्ये बसणार्या श्रद्धावानांनी आपला डबा वा इतर खाद्यपदार्थ ग्राऊंडच्या बाहेरखावेतते ग्राऊंडमध्ये आणू नयेत.

१२स्टेडियम मधील प्रत्येक स्टॅंड / पॅवेलियन च्या पायथ्याला स्त्रीया  पुरुषांसाठी प्रसाधनगृहेउपलब्ध आहेत.

Also See This Video Where "Pujya. Samir Dada Giving Instructions About The Programme.


For Updates Of The Programme Join - >   Facebook Page Of "Nahu Tujhiya Preme"


No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected