हरिओम
संध्याकाळी ४.०० ला भाक्तीगंगे मध्ये उभा होतो , कसा साजरा होईल आईचा वाढदिवस ह्याचा विचार करीत,
आणि ६.०० वाजता आत सोडला गेलं, आत आलो तशी धडधड सुरु झाली स्टेज वर तयारी सुरु होती आणि थोड्याच
वेळात स्टेज नि एका स्वर्गा प्रमाणे रूप घेतला आणि एका बाजूला एक लाल रंगाच्या पडद्यांनी मनाला चुळबुळ लावली,
आता तर नुसता काय असेल त्या पडद्याच्या मागे हेच सुचत होता, आणि थोड्याच वेळात श्रीमदपुरुषार्थ ग्रंथाचे आगमन
झाले, आणि आत्ता नुसती नजर लागलेली ती बापू,आई च्या आगमनाची, आणि ७.३५ झाले आणि तेवढ्यात "आला रे हरी आला रे
" हे गजर सुरु झाला सगळ्यांना एक नवा जोश निर्माण झाला आणि आई,बापू दिसले आणि सर्वांनी "आई ,आई ,आई " ह्या नावाचा जय्गोश करण्यात
सुरवात केली नुसता आई आई ह्या नावानीच हरीगुरुग्राम दुमदुमल, उपासनेनंतर , बाप्पा स्टेज वर आला हरिओम म्हटलं व बोलला कि "मी माझा प्रोमिसे पाळलंय,
आणि तेवढ्यात आपल्या संस्थेच्या "CEO" नि बाप्पाला विनंती केली कि त्याने आईला स्टेज वरती आणावे सर्व जण नुसते खुश ,कोणी शिटी वाजवत होता तर कोणी आई
ओरडत होता, आणि आई स्टेज वर आली बाप्पासोबत , आणि नंतर स्वप्नीलसिंह व पौरस सिंह ह्यांनी तो लाल पडदा उगध्ला गेलं त्यात सुंदर असा आई असा लिहिलेला ग्रीटिंग कार्ड
होता,व आपल्या आईचा मस्त एक मोठा फोटो होता, नंतर सर्वांतर्फे आईला आपल्या "CEO" नि मोठा पुष्पगुच ज्यावर मोठ्याक्षारात फुलांनी ५० लिहिले होते ते आईला दिला,
आणि बापू बोलले कि आईला बोलायला लाऊ का ,तेच सर्व जण हो म्हणून जोरात ओरडले व टाळ्यांचा कडकडत सुरु झाला, आई बोलली श्रीराम बाळानो असाच प्रेम करत राहा सर्वांवर ,
आणि सर्व जण हो आई असा सर्व म्हटले , आणि तेवढ्यात "बार बार दिन ये आये,बार बार दिल ये गये आप जियो हजारो साल याही हे मेरी आरजू हैप्पी बर्थडे टू यु नंदाई ,हैप्पी बर्थडे टू यु"
नंतर बाप्पांनी घोषणा केल्या १} म्हणजे पुरुषांसाठी जो ड्रेस आहे तो म्हणजे सलवार कुर्ता ,शेरवानी घालायचा पण फक्त काही उत्सव वैगेरे असेल तर सेवेसाठी पण ओढणीच्या जागी आपला उपर्ण हव ,
पण जे गुरुशेत्रामचे, व जुईनगरचे कार्यकर्ते आहे त्यांनी मात्र लुंगी,सफेद शर्त, उपरणं घालायचा , हा पण काही पूजन वैगेरे असेल तर सर्व पुर्शनी सुद्धा नेहमीचा लुंगी उपरणं,सफेद शर्त घालायचा.
आणि नंतर बाप्पा बोलला कि आजच्या दिवशी मी तुम्हाला जो आवडेल त्या गजरावर्ती नाचण्याची मुभा देतो, मग काय सर्व आनंदात, मग एक एक गजर सुरु झाले बापू पण चांगली साथ देत होते मग साई आरती झाली,
आणि मग दर्शन सुरु... खरच आई बोलत असताना मातृत्वाचा पूस संपूर्ण हरीगुरुग्राम मध्ये पसरला होता... हा क्षण खरच अविस्मरणीय राहणार आहे हे नक्कीच.
हरिओम