FACEBOOK POST BY SANTOSHSINH WAGHULE
१३जुलै २००८
हरी ओम ,
जीवनामध्ये बापूंचे खूप, अनुभव आलेत पण हा एक अनुबव सांगावा वाटतो ज्याला
३ वर्ष पूर्ण झालीत , १३जुलै २०० ८ मी घरून ८:४५ ला ऑफिस ला निगहालो
जोगेश्वरी स्टेशन ला पोहचलो आणि परी नंबर ५ वरून मी जोगेश्वरी फाटक कडे
जायला निघालो पाऊस खूप जोरात पडत होता समोरून पाऊस असल्याने मी छत्री
समोरून पकडली होती त्यामुळे मला समोरून बाहेर जाणारी ट्रेन आली आणि
पावसामुळे मला ट्रेन चा आवाज पण नाही आला आणि अचानक मला कोणीतरी पकडून
पटरीबाहेर खेचले ,आणि अवघ्या १० सेकंदात त्या पत्रीवरून ट्रेन माझ्या
बाजूने पास झाली मला काही क्षण काहीच सुचत नव्हते नंतर मनात विचार आला कि
ज्याने मला पटरी बाहेर खेचले त्याला थान्क्स तरी बोलू पण माझ्या आजूबाजूला
त्यावेळी कोणीच नव्हते मग मला माझ्या बाप्पा ची आठवण आली कि मला वाचवणारा
दुसरा कोणी नसून माझा अनिरुद्ध बाप्पाच होता,
त्याचे माझ्यावर एवढे
अकारण कारुण्य, प्रेम होते कि त्याला मी हाक न मारता तो माझ्यासाठी धून
आला , बाळ रडायला लागले कि आई धून येते पण हि सद्गुरू माउली मला संकटातून
वाचवण्यासाठी हाक न मारताच धून आला ह्या कलियुगात तरी असा सद्गुरू मिळणे
खूप कठीण आहे आज पण मनात तो दिवस आठवला कि अंगावर शहारे उठतात आणि वाटते
आज जो मी आहे तो त्याचा कृपेने अनिरुद्ध चालीसा मध्ये एक चौपाई आहे कि
भगतने जाबही नाम पुकारा तबही बापू दुख निवारा पण इथे त्याचे नाव पण
पुकारावे नाही लागले कारण हि माउली आपल्या बाळासाठी धून येते ती पण १
सेकंदात ते १० सेकंद माझ्या जीवनात खूप महत्वाचे आहेत कारण त्या १०
सेकंदात त्याने मला कसे तारले त्यालाच माहित आणि खरच मनापासून सांगतो
आजपर्यंत त्याने माझ्यासाठी एवढे काही केले आहे कि मी ते शब्दात नाही
सांगू शकत
कालीयुगामे एकही त्राता अनिरुद्ध राम रे मेरे संग चाले
बोले मेरा जगजेठी रे......... खरच तो आला त्याच्या ह्या अडाणी लेकराला
संकटातून वाचवण्यासाठी
त्याच्य्कडे हेच मागणे आहे कि हे बाप्पा मला कधीच तुझ्या चारानापासून दूर करू नकोस
बापू
अनिरुद्ध मज आठवावे तू आठवावे जरी मी विसरलो जरी मी विसरलो.............
अशा ह्या माझ्या स्वीट, प्रेमळ ,निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या सद्गुरू
बाप्पा ला कोटी कोटी प्रणाम.....|| हरी ओम||
बाळा लागे माउली सावली होऊन राही |भक्ता लागे तैसा माझा बापू भरला सर्व ठायी||
-- हरी ओम.............. संतोषसिंह वाघुले