१ ल्या भागात आपण स्वच्ता हैप्पी होम म्हणजेच गुरुक्षेत्रम ची पाहिली, व दुसर्या भागात आपण पाहिले ते म्हणजे गणेशाचे आगमन... ढोल ताश्यांच्या नादात अत्यंत उल्हासपूर्ण वातावरणात श्रींचे आगमन झाले ... आणि आज झाली बाप्पाची पूजा , प्रांप्रतीष्ट, भक्तिपूर्वक वातावरणात सकाळी ९ च्या सुमारास पूजेला सुरवात झाली... त्यावेळीचे अर्थात पूजेचे हे काही क्षण ...........
एक क्षण दारातून...
परमपूज्य नंदाईश्री दत्तगणेश मूर्ती
गजानना श्री गणराया....
ॐ गं गणपतये नमः
ॐ नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एक दन्ताय विघ्नशिने शिवसुताय श्री वरद मूर्तये नमो नमः...
गणेशाच्या पूजनानंतर साधारण ११ च्या सुमारास भक्तांना श्रींचे अर्थात बाप्पाचे दर्शन सुरु झाले...
तर अश्याप्रकारे हा बाप्पाच्या आगमनाचा तिसरा {३} भाग इथेच संपतो ... आता येणारा भाग हा असेल पुनार्मिलाप {विसर्जन} चा भाग तो पर्यंत ह्या किनार्यावर येत राहा.......