आई महिषासुरमर्दिनी च्या शौर्याचे व ममतेचे गुण श्री मातृवात्साल्याविन्दानाम ह्या ग्रंथा मध्ये परमपूज्य बापूंनी दिले आहेत . मराठी मधील ह्या ग्रंथाचे आता संस्कृत भाषे चा ग्रंथ सुद्धा प्रकाशित झाला . श्री वरदा चंडिका प्रसोनात्सवात ह्या ग्रंथा चा होम करून शेवटच्या म्हणजेच १० व्या दिवशी होमाची पूर्णाहुती दिली जाणार आहे . ह्या बद्दल बाप्पाने आपल्याला प्रसोनात्सावाच्या प्रवचनामध्ये सांगितले आहे. ह्या संस्कृत ग्रंथाचे पूजन हैप्पी होम मध्ये म्हणजेच श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्राम येथे महाधर्मवार्मंस ह्यांनी केले. पूजनाच्या ह्या काही प्रसंगाचे फोटोस मी खाली देत आहे.
महाधर्मवर्मन डॉ. योगीन्द्रसिंह जोशी व डॉ .विशाखावीरा जोशी श्री आद्यापिपा समाधी स्थानम
ग्रंथाचे पूजन करताना महाधर्मवर्मन
संस्कृत मातृवात्साल्याविन्दानाम
संस्कृत रुपांतरीत मातृवात्साल्याविन्दानाम
ग्रंथाचे पूजन करताना डॉ . पौरससिंह जोशी
ग्रंथाचे पूजन करताना डॉ.पौरस सिंह अनिरुद्ध सिंह जोशी
" संस्कृत मातृवात्साल्याविन्दानाम ग्रंथ "