उद्या मैत्री दिन .. पण सर्वांची आजपासूनच बहुतेक तयारी सुरु झालीय..आज सकाळी खिडकीत प्रत्येक्ष वाचत बसलो होतो आणि अचानक हसण्याचा आवाज आला बाहेर पहिले तर कोलेज च्या मुल मुली एकमेकांच्या हथाव्र स्केच पेन नि व काही फ्रेन्डशिप ब्यांड लावत होते... मज्जा वाटली.. आणि मग काय माझीही तयारी सुरु झाली
आणि आधी ब्यांड आणायला गेलो .. आणले आणि कटिंग करत बसलो घरी आणि मनात विचार आला दरवर्षी ब्यांड बांधतो पण दुसर्यादिवशी तेच बंद सार्वजन रस्त्यावर , कचराकुंडीत टाकून देतात स्केच पेन स्पिरीट नि पुसून टाकतात.. मग उपयोग काय फ्रेन्डशिप डे चा "AS NORMAL AS" डे झाला.
पण मित्रांचांचे मन तसेच जरा मौज मजा म्हणून ठीक आहे... म्हणून सामील झालो पण ह्यात काही अनोळखी मित्र सुद्धा बनले कोणी बांधले हेही आठवत नवते ..
पण हे मित्र काही माझ्या संकटात धून येतीलच असे नाही, मला नीट मार्गदर्शन करतीलच असे नाही....
पण मला एक माझा मित्र भेटला , आणि त्या मित्राने मला असंख्य मित्र, मैत्रिणी सिंह आणि वीरांच्या रुपात दिले, आज त्याच्यामुळे मी एवढ्या जनना ओळखतो आणि ते मला ओळखतात. खरच त्याने मला एवढे संगती दिले , "तो हा किनारा " हा ब्लोग बनवला आणि ब्लोगर म्हणून ओळखू लागले. नुकत्याच झालेल्या वरदा चंडिका प्रसोनात्सव, म्हणा किवा गुरुपौर्णिमा उत्सव लीने मध्ये असताना अनेक जन येऊन बोलत होते तुम्ही ब्लोगर न आधी समजला नाही मग म्हणाले कि तो हा किनारा तुमचा ना खूप चं आहे मग लक्षात आला .
असे अनेक किस्से घड्तायेत आत्ता , काही फेसबुक फ्रेंड ज्यांच्याशी फक्त ऑनलाईन चाट झाले त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलताना असा वाटत होता कि खूप जुनी मैत्री आहे.....
खरच अनिरुद्ध हाच माझा खरा खुरा , न दगा देणारा , मार्गदर्शक, माझा आधार, माझी साद ऐकणारा, मला समजून घेणारा, माझा मित्र.....
खरच हीच खरी मैत्री दिन ...
सर्वाना मैत्री दिनाच्या अनिरुद्ध शुबेचा !!!
-KEDAR MADAN