आज आठ मार्च जागतिक महिला दिन , माझी आई ह्या ब्लॉग वर कही दिवस चेक केला नहीं पण आज फ्री होतो म्हणून चेक केला ,
तर चार पाच जनांचे मेसेज आलेले की केदारसिंह ह्या ब्लॉग वर महिला दिनाचा काहीतरी अपडेट करा म्हणून , पण माझी महिला ह्या
विशायावर्ती बोलण्याची ही पहिलीच वेळ . असो तरी पण महिला दिनाच्या दहा दिवस अगोदर मी एक कार्यक्रमात गेलेलो तिथे महिलांनी
अगदी आम्हा पुर्षाना लाजवेल असे नाटक केलेला ,, खरच स्त्री हे एक असा व्यक्तिमत्व आहे की जिच्या बद्दल बोलण पुरत नहीं.
आत्मबल केंद्रात जशी नंदाई आपल्या सख्यान्ना जिव पण तशीच धाक दाखवते ,, व जशी माया करते तय दिवसाला महिला दिन म्हणावा असा
माला वाटत ..... नंदाई चे शब्द , म्हणजे अम्रुतापेक्षा आधिक गोड..... प्रत्यक्षा मधील वीरांगना हा लेख वाचला व माला खुप आवडला ...
तसच रेश्मावीरा च्या आल्हदिन्ये वर्ती अपलोड केलेला लेख पण आवडला, पण प्रत्येकन्ने हे एक लक्षात ठेवले पाहिजे की जसा अपन महिला दिनाला
स्त्रीला मान देतो, तसा तो इतर वेळी पण दिला पाहिजे . कारण स्त्री जी एक शक्ति आहे जी गरज पडल्यास आपल्या पतीला आईची माया देऊ शकते,
तसा दूसरा कोणीही देऊ शकत नहीं.... माझ्या तोडक्या मोडक्या शब्दत मी महिला दिनाविशायी बोललो कही चुकला असेल तर माफ़ करा ...
फक्त पुरुषांनी एक लक्षात ठेवावा की ," स्त्री हे नर्काचे द्वार नसून,परस्त्री हे नर्काचे द्वार आहे"
निदान आज तरी आपल्या घरातल्या स्त्री साथी , आई साथी, मुलीसाठी जाताना एखादा ग्रीटिंग किव्वा एक फूल घेउन अवश्य जा..
महिला दिनाच्या अन्निरुद्ध शुभेच्चा !!
- केदारसिंह मदन