Monday, May 2, 2011

Making of Shree Varada Chandika Prasonnotsav

facebook posting by swapnilsinh dattopadhye
हरि ओम

आता फक्त पाच दिवस उरले. श्री वरदा चण्डिका प्रसन्नोत्सव अगदी जवळ येऊन ठेपलाय. आता प्रत्येक क्षणाला त्याची उत्सुकता वाढतेय. रोज नविन नविन गोष्टी कळताहेत. कधी फेसबुकच्या माध्यमातून तर कधी आपल्या मित्रमंडळींकडून. कधी एकदा आपण या उत्सवात सहभागी होतोय अस झालय. खर्‍या अर्थाने काउंटडाऊन सुरु झालय नाही का ?

म्ह्णूनच तुमची उत्सुकता अजून शिगेला पोचवण्यासाठी मी आज पासून रोज श्री वरदा चण्डिका प्रसन्नोत्सवाचे तयारीचे फोटो अर्थात Making of Shree Varada Chandika Prasonnotsav  इथे टाकणार आहे.

मला माहीतेय अनेकांची या उत्सवासाठी यायची तयारी सुरु झालीये, काहीजण अजूनही सुट्टीच्या खटपटीत आहेत, काहीजण त्यांच्या बॉसला मस्का लावून जास्तीत जास्त सुट्टी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. काहीजण बाहेरगावावरुन येणार आहेत ते मुंबईत कुठे राहयाची सोय होते आहे का या प्रयत्नात आहेत, काहीजण अजुनही सेवेसाठी आमचा फॉर्म स्विकारा म्हणून विनंती करत आहेत, तर काहीजण उत्सवाच्या वेगवेगळ्या मिंटीग्जना येत आहेत सेवेचे स्वरूप समजावून घेत आहेत.

चला तर मग या उत्सवाच्या पवित्र, सुंदर, भक्तीमय, प्रसन्न वातावरणात शिरुया..........
जयंती मंगला काली भद्रकाली कपालीनी !
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते हरि ओम

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते 

No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected