"पुणे झाले हो पुण्यक्षेत्री ,नंदाई च्या चरण स्पर्शी,
वात्सल्याची हो जननी ,अन्नपूर्णा हो अवतरली,
पुणे झाले हो पुण्यक्षेत्री , नंदाई च्या चरण स्पर्शी,
कृष्णाची हो तू राधा, अनिरुद्दाची हो तू नंदा,
बाप्पा समेत आली माझी आई ग स्वप्नगंधा
आत्मबलाच्या साख्यना दिलेस ग अमृत वाणी,
तुझे एक एक शब्द ग आम्हास कल्यणकारी,
पुणे झाले हो पुण्यक्षेत्री, नंदाई च्या चरण स्पर्शी"..........
परम्पूज्य नंदाई काळ म्हणजेच दि , २२ ऑगस्ट २०११ ला पुण्यात आत्म्बल च्या सख्यना मार्गदर्शन करण्यासाठी
गेली होती, त्यावेळी काढलेले हे काही फोटोस .ARRIVAL OF THE NANDAI
SWAGATAM.. SUSWAGATAM..
WELCOME AAI TO PUNE
BLESSINGS BY PARAMPOOJYA NANDAI TO HER CHILDRENS
AAI WAS VERY EXCITED TO SEE HER VEERA'S
ARRIVAL ON THE STAGE, WITH THE VIBRATION OF SHANKH NAAD
ALL SHRADDHWAN SINH AND VEERAS , TAKING DARSHAN
A POWERPOINT PRESENTATION
PAURASSINH WHILE DISCUSSING
पुणे झाले हो पुण्यक्षेत्री नंदाई च्या चरण स्पर्शी , पुणे झाले हो पुण्यक्षेत्री नंदाई च्या चरण स्पर्शी...