Wednesday, October 26, 2011

दिवाळी मध्ये करावयाची उपासना

दिवाळी च्या धन त्रयोदशी, लक्ष्मी पूजन , बलिप्रतिपदा , यमदीपदान ..... ह्या दिवशी कोण कोण ती उपासना करायची हे परमपूज्य बापूनी मध्ये सांगितले होते ते खालील प्रमाणे.....


****  धन त्रयोदशी :  प्रथम हे म्हणावे - लक्ष्मी पार्वती कमला ललिता जेवढे प्रेम पति परमेश्वर तेवढेच प्रेम टी मुलांवर करते.प्रेम हच तिचा भाव . लक्ष्मी शिवाय विष्णु,व् विष्णु शिवाय लक्ष्मी होऊ शकत नाही.
एक दुस्र्याशी अभिन्न होत नाही . हा आदर्श {सुखात, अड्चानित, दुखात, आनंदात एक्मेकंवारिल विश्वास ,प्रेम ह्या ताकदीने एकत्र उपभोगु शकतो.
आजच्या दिवशी लक्ष्मीचे विष्णुशी असलेले नाते आमच्यासाठी एक निमंत्रण . आजच्या दिवसापासून आपले दाम्पत्य जीवन त्याच्यामागुन गेले पाहिजे. आणि हे धन मागायचे १६ ऐश्वार्यन्पैकी
ऐश्वर्य संतोष आनंद , हे मेट तुझ्यासारखे प्रेम उत्पन कर . माझ्या भक्ति आणि श्रद्धेने हे प्रेम वाढत जाऊ दे , ज्यमुले मी माझ्या घराची रक्षणकरती बनेन. त्यानंतर सगुण महाविष्णुचा आशीर्वाद मिलूनच जाणार हे त्याचे शब्द.
" वाढवत जाल तेवढे प्रेम वाढतच जाणार कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही, सर्व कही पूर्णत्वाला पोहचेल.
-----------------------------------------------------------------------
**** यम दीपदान
                                  मन्त्र : मृत्यु बा पाशदंडाभ्या कालेन
                                             श्यामयासह प्रचोदयात दिप दानात
                                         सूर्यज प्रियताममम!!
धने -गुळ प्रसाद.

गव्हाच्या पीठाचा दिवा करून दक्षिणेकडे वात ठेवणे.
------------------------------------------------------------------------


****  लक्ष्मी पूजन : प्रथम हे म्हणावे-  "जी जी म्हणून धन आहेत ती तुझ्या इच्हेने मला मिळतील त्याबरोबर तृप्ति शांतता आनंद मिळू दे.
अलक्ष्मी चे लग्न सैतानाशी झाले म्हणून फ़क्त येणारे धन हे लक्ष्मीच्या रुपाने नितिच्या रुपाने मिळावे
कारण ह्यातून येते समाधान , जे महाविष्णुच्या लक्ष्मीने येते".

जप : ॐ नित्यरूपा धनलक्ष्मी नमो नमः !! { १०८ वेळा }

झाड़ूची पूजा: "तू माझ्या आईसारखी , सासु सारखी रहा , बहिण बनुन रस्त्यातील काटे दूर कर घरभर फिरत रहा"....
------------------------------------------------------------------------

**४** बलिप्रतिपदाप्रथम सूर्योदयापूर्वी सर्व कचरा व् त्याबरोबर थोडा फराल किड्यामुन्ग्यांसठी वाजत गाजत वेशीवर नेउन ताकने . येताना कुंचा { झाड़ू } परत अनावा.
व् तो पाण्यात बुडवून ठेवावा व् उंबरठ्यावर  नमः किवा आपल्या सद्गुरूचे नाम लिहावे .
-----------------------------------------------------------------------------------------------------
चला तर मग आपल्या बाप्पांनी जशी पूजा करायला सांगितलीय तशी करूया......


!! दीपावलीच्या सर्व श्रद्ध्वान भक्तांना तो हा किनारा तर्फे अनिरुद्ध शुबेच्छा !!



All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected