Wednesday, March 16, 2011

article of dr. pauras sinh joshi
वृद्धांच्या सेवेसाठी ...
article from the pratyaksha newspaper on DR. paurassinh anniruddhasinh joshi.

येस, पौरस यु हव डन इट. मास्टर्स इन जेरिअत्रीक सायन्स!!!! म्हणजे... पौरस स्स्स जिंकलस! बाळा जिंकलस! अवार्ड सिरेमनी ची सीडी पहिली आणि एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या चान्स्लेर न तुझ्यासाठी त्यांची हाट डॉफ केली , भरून पावलो , बापूंची अभिमानाने ताठ झालेली मान , चेहऱ्यावर कौतुक, आनंद ओसंडून वाहत होता, आईची कौतुकाने ओठाम्ब्लेली नजर! दोघानेही पौरस सिंह ला जवळ घेतलं आणि त्याच्यावर प्रेमाचा , कौतुकाचा वर्षाव झाला. आई-बाबांचाच नव्हे तर आजोबांनी लहानग्या बारावीतल्या पौरास्कडे व्यक्त केलेली एकमेव इच्चा , त्यांचा शेवटचा स्वप्न , "पौरस, तू डॉक्टर होशील? नुसताच डॉक्टर नाही ,पोस्ट ग्रादुयेत डॉक्टर? होय आजोबा! तुमचा स्वप्न साकार  झालं ,  वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी पौरस सिंहने  भारताला पहिला मास्टर्स इन जेरीत्रीक्स हा अत्यंत कठीण वाटणारा पल्ला सहजी पार केला होता आणि निव्वळ भारतालाच नव्हे तर सार्या जगाला अभिमान वाटावा असे दिव्य साध्य केले.  सामान्य माणसाला अनाकलनीय वाटावा , जेरीत्रीक्स म्हणजे नक्की काय? कधी शब्दच ऐकला नाही. कारण संपुर भारतात , मोठ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्येही या पदवीचा कुणी डॉक्टरच पाहायला मिळाला नाही.
जेरीत्रीक्स मेडिसिन म्हणजे, सुपर specialization ऑफ मेडिसिन स्पेसिफिक टू प्रोब्लेम्स ऑफ ओल्ड एज फोर succesful एजिंग. म्हणजेच वैदेकीय अशी शाखा जे वृद्धत्वामुळे व वृद्धापकाळी येणाऱ्या सर्व तक्रारी, आजार, शारीरिक- मानसिक  बदल  यावर केलेला सखोल अभ्यास, संशोधन, प्रतीबंध्नात्मक काळजी, उपचार जेणेकरून वृद्ध्पकाल हा सुखद आणि वृद्धांची उचित काळजी घेतली जाण ही काळाची गरज आहे जेणेकरून त्यांचा वृद्धत्व सुखद व्हावं. 
ह्यातील जे शेवटचं वाक्य मी सुद्धा डॉक्टर पौरस सिंह ह्यांना बोलू इच्छितो कि...
" समाजातील गरजू, कष्टाळू, पण आर्थिक दृष्ट्या दुर्बल वृद्धांसाठी सर्व अद्यावत उपकरणांनी सज्ज असं हॉस्पिटल उभारायचं व सेवाभावी वृत्तीने संपूर्ण झोकून द्यायचा ह्याच धेय्याने झपाटलेल्या  डॉ. पौरस सिंह अन्निरुद्ध सिंह जोशी ह्यांस मानाचा मुजरा!!!!!

2 comments:

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected