!! श्री वाळुकेश्वर लिंग पूजन सोहळा !!
हरिओम !!
आपण खरच खूप भाग्यवान आहोत ,कारण आपल्या सद्गुरूंनी नेहमीच आपल्या पुंण्यासाठी काही ना काहीतरी केलाय ह्यावेळेला पण त्याने आपली साद त्या शिव शंकराशी घालून दिली ....
वाळूकेश्वाराचे शेवटच्या गुरवार चे फोटोस मी खाली देत आहे ..
१ लाख पेक्षा जास्त लोकांनी ह्या वाळूकेश्वाराचे दर्शन श्री हरीगुरुग्राम येथे १० मार्च २०११ रोजी घेतले.
श्री आपासाहेब दाभोळकर, मीनावीरा ताई महाजन, हे शिवपंचाक्षरी
स्तोत्रावर्ती श्री वाळूकेश्वरावर्ती बेल , व सफेद फुलं अर्पण करताना .
पूजन झाल्यानंतरचे श्री वाळूकेश्वाराचे लिंग
परमपूज्य बापू श्री वाळूकेश्वरावर्ती बेलपत्र , व सफेद फुलं , अर्पण करताना.
सर्व भक्त श्री वाळूकेश्वरावर्ती बेलपत्र अर्पण करताना.
सर्व श्रद्धावान भक्त वाळूकेश्वारा वरती मनोभावे बेल अर्पण करताना.
सर्व भक्त जण मनोभावे वाळूकेश्वाराला आपला साकडं घालताना.
तर अश्या प्रकारे वाळूकेश्वाराचे हे पूजन सफल संपूर्ण झाले .....
photos mailed by vaibhavsinh karnik.
so be touched with the blog toha kinara. to get more updates