Friday, July 29, 2011

माझी नंदाई ...

ब्रह्मत्रिपुरसुंदरी ती माझी आई,
ब्रह्मत्रिपुरगामिनी  ती माझी आई ,
ब्रह्मांडव्यापक आई , 
माझी नंदाई,! हो माझी नंदाई......  {१}

              सिंह आणि वीरांना बळ पुरवणारी आई,
              दुष्ट जणांचा नाश करणारी आई,
              मातृवात्सल्या आई,
             माझी नंदाई,! हो माझी नंदाई......{२}

तुझ्या ग दर्शनाला मन मोहून जाई,
सामर्थ्य देणारी शिवाची जिजाई ,
आत्मबल घडवणारी ती माझी आई,
वैभवलक्ष्मी आई,
माझी नंदाई, हो माझी नंदाई......{३}

               लिहिता लिहिता आई ग संपली शाई,
              तरीही मनाने मी तुझे गुण गान गाई,
              "कुशीत" घेना मज ए माझी आई,
              जीवदानी आई,
               माझी नंदाई, हो माझी नंदाई.......
{आई हि कविता लिहिताना खूप रडू येत होते ग.. पण तुझ्या वात्सल्याच्या उबे मुले मी स्वताला सावरू शकलो}. मी काही कवी नाही माझ्या मनात जे जे आलं ते मी लिहून तुझ्या चरणी अर्पण करतोय काही चुकल्यास माफ कर ग आई.........
FOR AUDIO OF THIS SONG CLICK THE "ME" BUTTON BELOW
                                                    "ME"

नंदाईला वाढदिवसाच्या शुबेचा

                       आई वाढदिवसाच्या अनिरुद्धशुबेच्चा 
बार बार दिन ये आये बार बार खुशिया लाये..........

तो हा किनारा  च्या सर्वांतर्फे परमपूज्य नंदाईला  वाढदिवसाच्या  अनिरुद्ध शुबेच्चा .......

Celebrations of Nandai's Birthday


It feels great to convey to all the readers that tomorrow is a huge occasion for all the Shraddhavans the day when we would becelebrating the 50th birthday of our beloved Param Poojya Nandai. It would be the day of Divyanchi Amavasya (New Moon Day of Lanterns)

It was observed that many Shraddhavans had inquired about the best and the holiest way in which Nandai's birthday could be celebrated by all. Accordingly during yesterday's discourse at Shri Harigurugram Param Poojya Bapu described the way in which we can celebrated Nandai's birthday.

Details of the Celebrations: 
1) At the start we should lite a Deep (lamp) in our houses after 10 pm at night. 

2) The lighting of this special lamp would guarantee the entry and stay of Nandai in our homes.

3) Then looking at its flame we should call out "AAI "{3 times } and then say "HAPPY BIRTHDAY AAI

4) There after we should keep the flame of the Deep burning without putting it out ourselves which we generally do before going to bed with the other holy deeps that we lite. 

5) We can also do some decoration around the frame or idol of Nandai, in front of which we would have enlighted the deep. 

Many of the Shraddhavans have planned to donate hanks for clothing of poor children  in the Charkha Project of Shree Aniruddha Upasana Foundation and also have decided to contribute towards its Annapoorna Mahaprasadam Project which feeds the hungry, poor and needy as a gift to Her. So let us all celebrate our Mother's birthday in the best possible way. 

MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY TO TO YOU AAIWEALL LOVE YOU.
source:via aniruddhasharanam mamah

Thursday, July 28, 2011

हा येतो कधी अन जातो कधी

हरी ॐ 
हा अनुभव लिहिताना सुद्धा तो प्रसंग आठवून रडू येतंय. पण त्याची कृपा कशी आहे हा सांगणारा हा अनुभव,
आजच म्हणजे २९/७/२०११ .सकाळी ६.३० वाजता पूस जरा कमी होता म्हणून ठाण्याला जायला निघालो.
आणि एवढ्यात जोराचा पूस सुरु झाला . काम महत्वाचं असल्यामुळे जाणं साहजिक होता. ट्रेन मध्ये बसलो 
आणि ट्रेन सुरु झाली आणि पुढे पुडे गेल्यावर मध्येच थांबली कोपर च्या पुढे म्हणजे दिवा यायच्या आधी .
पाणी त्राच्क वर साठलेले आणि त्यामुळे गाडी थांबली आणि एक घोषणा झाली कि पाणी जास्त साठल्यामुळे ट्रेन काढणा मुश्कील 
आहे. मनात भीती वाटू लागली आणि बाप्पाचा धावा सुरु केला तोच मनात हनुमान चालीसा , गुरु मंत्र सुरु झाला व त्याला सांगू लागलो कि सुखरूप पोहुचू दे
पाणी साठल्यामुळे ट्रेन चे दरवाजे बंद करण्यात आले आणि खिडक्याही  गाडी मध्ये जास्त गर्दी नवती आणि कोणी विक्रेता हि नवता . मनात गुरु मंत्र सुरूच होता आणि मध्ये मध्ये माझ्या पुणाच्या
मित्र अभय शी संवाद सुरु असताना एक विक्रेता गाडीत आला भिजलेला हाथ मध्ये कडा आणि लाल धागा आणि तो देवांचे फोटो विकत होता जरा घाबरल्यामुळे मी जास्त लक्ष दिला नाही आणि मंत्र बोलत राहिलो 
त्याच्या कडे पहिलाच फोटो हा दत्त्बाप्पा चा होता. आणि तेवढ्यात गाडी हि सुरु झाली मनाला हायसे वाटले . स्टेशन वर उतर्ल्यावर्ती आठवण झाली कि गाडीचे दरवाजे बंद केलेले गाडीत आधी कोणता विक्रेता नवता 
कड गा, पण भीती मुळे त्याला ओळखता आलं नाही .. खरच तो नेहमी आपल्यासोबतच असतो कुठल्या न कुठल्या रूपात पण आपल्याला हे ओळखता येत नाही. हातात कड धागा, पण भीती मुळे त्याला ओळखता आलं नाही .. खरच तो नेहमी आपल्यासोबतच असतो कुठल्या न कुठल्या रूपात पण आपल्याला हे ओळखता येत नाही.
मग तो विक्रेता कसा आला. तेव्हा समजला कि हातात कड , लाल धागा , आणि दत्त्बाप्पाचा फोटो घेऊन दुसरा तिसरा कोणी नवता तो माझा सखा सोबती , माझा बापुरायाच होता . दत्त्बाप्पासोबत त्याचा बाळ कसा आहे सुखरूप आहे कि नाही हे पाहण्याकरिता तो आला. आणि मी तो अभागी कि त्याला ओळखलंच नाही साक्षात परमेश्वर मझ्यासाठ इयेवढा आला आणि तो त्याला ओळखलंच नाही. . साधा त्याने एवढी खून केली तीच बाप्पाची नेहमीची केसांची स्टाईल , तसाच काहीसा चष्मा 
 हातात कड, धागा, पण भीती मुळे त्याला ओळखता आलं नाही .. खरच तो नेहमी आपल्यासोबतच असतो कुठल्या न कुठल्या रूपात पण आपल्याला हे ओळखता येत नाही.
ह्या प्रसंगावरून एक आपल्यानेह्मिचा एक गजर आठवतो 
"हा येतो कधी अन जातो कधी, ह्याचा नाही ठाव लागला"   

Tuesday, July 26, 2011

श्री रणचंडिका प्रपत्ती माहिती

हरी ॐ  श्री रणचंडिका प्रपत्ती माहिती 
कुठल्याही श्रावणी सोमवारी हि प्रपत्ती केली जाऊ शकते .
श्रावणात शिव शंकराला मान असतो आणि दुसरा म्हणजे" नरसिंहाला ".
*हि प्रपत्ती कशी करावी ते आत्ता सविस्तर पाहूया.
प्रथम सुर्यास्तानंतरच स्नान करून त्रिविक्रमाच्या प्रतिमेसमोर बसावा.
१ } प्रथम श्री गुरुक्षेत्रम मंत्र ९ {9} वेळा म्हणावा.
२} नंतर "ॐ नमशचान्दिकाये " हा मंत्र १०८ वेळा म्हणावा.
३} त्यानंतर त्रिविक्रमाची प्रतिमा आपल्या डोक्यावर ठेवून परत नऊ वेळा
श्री गुरुक्षेत्रम मंत्र म्हणावा.
४} त्यानंतर एका वाटीत दहीसाखर , व दुसर्या वाटीत केळं. असा नैवेद्य त्रिविक्रमास अर्पण करावा.
५} नंतर त्या दहीसाख्रेतील एक पळी दहीसाखर प्रपत्ती करणाऱ्या पुर्षाने आधी प्राशन करावे.
६} केळ्याचा प्रसाद घरातील इतर सर्व स्त्री व पुरुषास वाटावा. तो स्वतः ग्रहण करू नये.
७} नंतर परत त्रीविक्रमासमोर बसून त्याच्याकडे बघत बघत उरलेले दहीसाखर स्वतः पिऊन टाकावे.
८} नंतर त्रिविक्रमास सुगंधित फुले, अर्पण करून लोटांगण घालावे.
९} सगळ्यात शेवटी फुलं आहेत.
१०} आणि प्राथना करावी कि "माय चंडिके तू मला स्वत जवळ घे आणि मला परमात्म्याच्या हाती सोपव"
काही महत्वाच्या सूचना.

१ . श्री रणचंडिका प्रपत्ती बाहेर न करता स्वतः घरात एकट्यानेच करावी .

२ . हि प्रपत्ती फक्त पुर्षांसाठीच आहे.

३. प्राथना करायला विसरू नये.

४. काही मागे पुढे राहिल्यास मनात खंत न ठेवता त्रिविक्रमाची व बाप्पाची क्षमा मागावी.

५. रणचंडिका प्रपत्ती १६ वर्ष्याच्या जास्त वय असणारा कोणीही करू शकतो.

६. वरील सर्व माहिती साठी रामराज्य पुस्तकात पान क्रमांक. ४७, व ४८ पाहावे.

Sunday, July 24, 2011

Gurupournima 2011 photos

Gurupournima utsav 2011 celebrated by "Shree Aniruddha Upasna Foundation" here are some photos
for more photos visit  on  http://www.manasamarthyadata.com/






Monday, July 18, 2011

AADM Announcement

                                                               !!हरी ॐ !!

अनिरुद्धाज अकॅडेमी ऑफ डीझास्तर मानेज्मेंत तर्फे AADM चा बेसिक कोर्स AADM Office,3, Krushna Niwas, Sakharam Keer Road ,
Mahim,Mumbai :400 016 येथे घेण्यात येणार आहे. प्रत्येक कोर्स मध्ये 20 भक्तांना "First Come- First Serve", ह्या बेसिस वर प्रवेश दिला जाईल .
कोर्सची वेळ सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 ते 9 आणि रविवार सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत असेल. गुरवारी कोर्स असणार नाही.

हा कोर्स सोमवार दि: 01 ऑगस्ट ते 07 ऑगस्ट  2011 पासून सुरु होईल. इच्छुक भक्तांनी आपली नावे AADM ऑफिस मध्ये सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत प्रत्यक्ष 
भेटून किवा दूरध्वनी क्रमांक 24301010 किवा 24302424 ह्यावर फोन करून नोंदवावीत.

*अधिक माहितीसाठी AADM ऑफिस मध्ये अथवा AADM वेबसाईटशी  संपर्क करावा.

Sunday, July 17, 2011

Dhanya Dhanya Ho Pradakshina.....


१६ तारीख उजाडली आणि आपल्या बाप्पाला , आईला , व मामला भेटण्याकरिता म्हणून धावपळ सुरु झाली, 
आणि ट्रेन पकडून कुर्ला स्टेशन वर उतरलो, रिक्षा आणि बस साठी नेहमी पेक्षा जास्त गर्दी होती सगळे बापू भक्ताच होते रिक्षात बसल्याबरोबर
मनामध्ये आपोआप साईराम जय जय साई राम हा गजर ऐकू येऊ लागला, तशीच बाप्पाला पाहण्यासाठीची उत्सुकता वाढू लागली आणि थोड्याच वेळात रिक्षा 
श्री हरीगुरुग्राम अर्थात न्यू इंग्लिश स्कूल जवळ येऊन थांबली तसतसा हरीओम हा नाद कानी येऊ लागला, व त्याला पाहण्यासाठी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण असा 
तेज दिसू लागला.. लाईन मोठी होती .. लाईनीत उभा राहून कोणी जप म्हणत होता तर कोणी अंज्नामाता वही लिहित होता .. हळू हळू लाईन पुढे सरकू लागली आणि तेवढ्यात 
परमपूज्य बापूंचे मूळ पादुकांचे पालखी दर्शन घडले.. व पुढे सरकत सरकत होतो तेवढ्यात "आला रे हरी आला रे" हा गजर ऐकू येऊ लागला.. सर्व जन त्याला पाहण्यासाठी उत्सुकत होऊन 
तो कुठे दिसतोय का म्हणून बघू लागले, नंतर लाईन पुढे गेली आणि आत शिरल्याबरोबर श्री गुरुक्षेत्रम मंत्र ऐकायला आला, थोड्या वेळात सद्गुरू चालीसा मध्ये सर्वजण नाहून गेले ,
आणि मग त्याला भेटण्याकरिता पुढे पुढे लाईन गेली, आणि शेवटी "तो दिसला", ते आईचे हास्य , ती दादांची नजर, आणि त्या सावल्या चे तेज जणू तो आपलीच वात पाहतोय..
अगदी मनापासून दर्शन घडला, ह्यावेळी बहुतेक जन आई आई हाक मारत होते.. त्याच्या समोर बसून सद्गुरू चालीसा म्हणण्याचे भाग्य भेटले. त्याचे भाव चित्र रूपात  साठवण्यासाठी 
फोटोग्राफर ची धावपळ, आणि त्या विशाल गर्दीला नीट दर्शन व्हावा म्हणून वोलेनतीअर्स ची धावपळ , आणि मग त्रिविक्रमाची पूजा व दर्शन, आणि बाहेर आल्यावर अग्निहोत्रात 
उद अर्पण केला जात होता.. आणि पुढे गेल्यावर आपल्या डोक्यावरती "श्री राम" लिहिलेले ईश्तिका{वीट} , आणि फाल्गुनी फाटक च्या आवाजातल्या "साईराम जय जय साईराम दत्तगुरू सुखधामा 
अनिरुद्ध बापू सद्गुरुराया, किरपा कर्जो दे न छाया किरपा कर्जो दे न छाया , साईराम जय जय रमते राम आयोजी उडिया कि गोनिया लायोजी " ह्या गाज्रावर्ती प्रदक्षिणा गर्दी असल्यामुळे ह्या वेळी फक्त 
एकदाच प्रदक्षिणा मारता आली .... खरच किती अद्भुत अशी गुरुपौर्णिमा साजरी झाली .. बाप्पा, आई, आणि मामाचे किती हाथ दुखले असतील एवढ्या जनसमुदायाला दर्शन देता देता... खरच त्यालाच आपले कौतुक
"कोणा नाही इतुके कौतुक धर्म ह्याचा आगळा "
"धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायची "
"

Thursday, July 14, 2011

Gurupournima Utsav Importance

 सदगुरू श्री अनिरुद्धा ट्रस्टच्या विद्यमाने
         'श्री हरीगुरुग्राम' न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे पूर्व येथे १५ जुलै २०११ ऐवजी १६ जुलै २०११ रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार. श्रद्धावानांनो गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी गुरुकृपेचा व गुरुभक्तीचा आनंद लुटुया.
      कलियुगात सद्गुरूचा आधार व गुरुकृपा हीच मानवाच्या प्रपंच व परमार्थाची दोन चाके आहेत. सदगुरुशिवाय माझ्या जीवनात राम नाही व रामराज्यही नाही.

 १.  आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो ?
       --  क्षमा, शांती, कारुण्य आणि भक्ती ह्या सर्व गुणांचे अहंकार विरहित ज्ञान समर्थपणे आणि सहजपणे ज्यांनी धारण केले आणि ते सहजज्ञान  संपूर्ण विश्वाला अर्पण केले ते महामुनी म्हणजे भगवान वेदव्यास. भगवान वेदव्यासांनी चारही वेदांचे, उपवेदांचे संपादन केले. पुराने रचली. महाभारत महाभागवताची रचना केली व अखिल विश्वाचे ज्ञान परिपूर्णतेने साकार केले. त्या भगवान वेद्व्यासांचा जन्मदिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा. म्हणून ह्या दिवसाला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे संबोधिले जाते व सर्वत्र गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.

       २.  मानवाला सदगुरू भक्तीची आवश्यकता का आहे? कारण-----
अ) विश्वातील सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे अखिल विश्वातील चांगल्यातला......चांगल्यातला......चांगल्यातला चांगला (BESTEST) म्हणजेसदगुरू.
ब) मानवाच्या जीवनात सदगुरू आला कि सैतानाला प्रवेश मिळूच शकत नाही.
क)  सदगुरुच्या वारंवार दर्शनाने माझ्या मनातील मानवत्व वाढीस लागते, नामस्मरणाने माझ्या मनातील जनावरे मारली जातात, तर गुणसंकीर्तनाने माझ्या प्रगतीचा मार्ग खुला होतो.
ड)  मानवाला प्रपंच व परमार्थ एकचं वेळेस आनंदाने व समर्थपणे करण्यासाठी तसेच स्वतःचा समग्रविकास साधण्यासाठी "ओजाची" आणि "गुरुतेजाची" आवश्यकता असते. सदगुरू तत्वाकडून हे 'गुरुतेज' व 'ओज' प्राप्त होत असते म्हणून प्रत्येक मानवाच्या विकासासाठी सद्गुरू हाच एकमेव आधार आहे.

        ३. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धावान सदगुरू श्री अनिरुद्धांप्रती आपला भक्तीभाव कसं व्यक्त करतात-----
         --  गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धावान आपल्या सदगुरूंचे दर्शन घेऊन, पूजन करून, सदगुरू नामसंकीर्तन करून,  सदगुरू ऋणज्ञापक स्तोत्र पठण करून, सदगुरू स्तोत्र, मंत्र पठण करून साजरा करतो. ह्या व्यतिरिक्त सदगुरू श्री अनिरुद्धांच्या भक्तीत असलेले श्रद्धावान खालीलप्रमाणे आनंद लुटतात.----
अ)  सदगुरूंचे पादुका पूजन करून.
ब)  सदगुरू श्री अनिरुद्धांच्या मूर्तीवर अभिषेकासह सदगुरू श्री अनिरुद्धा गायत्री मंत्राचे पठण करून (१०८ वेळा).
क)
 गुरूभावः परं तीर्थं अन्यतीर्थं निरर्थकम |
सर्वातीर्थाश्रायाम देवि पाद्न्गुश्ठेच वर्तते ||
ओम ब्राह्मविष्णू महेश्वरेभ्या नमः ||
ह्या श्लोकाचे १०८ वेळा पठण करून.
ड) सदगुरू श्री अनिरुद्धा ऋणज्ञापक स्तोत्राचे पठण करून.
ई)  सदगुरू श्री अनिरुद्धांचे श्री हरीगुरुग्राम येथे जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेऊन व उदिप्रसाद ग्रहण करून.
फ)  रामरक्षा, घोरात्कष्टोद्धरण स्तोत्र, हनुमान चालीसा, आन्हिक ह्या स्तोत्र- मंतांचे वर्षभर पठण करून.
ग)  रामनाम व अन्जानिमाता वही लिहून तसेच, स्वतः कातलेल्या बनविलेल्या लड्या गुरुदक्षिणा म्हणून जमा करून.
ह)  ह्याव्यतिरिक्त श्रद्धावान खालील गोष्टींचे स्मरण करून गुरुभाव व्यक्त करतात व तसे आचरण करण्याचे सदगुरूंना वाचन देतात ते म्हणजे,
            सदगुरू श्री अनिरुद्धांनी मला माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मातृभूमीसाठी जे जे अर्पण करणे उचित आहे ते सगळच्या सगळ आम्हाला शिकविले आहे. श्रीमाद्पुरूषार्थ ग्रंथाराजामधुनही दिले आहे. परंतु मुख्य म्हणजे सदगुरू श्री अनिरुद्धांनी आम्हाला भगवंतावर प्रेम करायला शिकविले आहे, त्याच्या अस्तित्वाचा आनंद लुटायला शिकविले आहे. आणि त्याच्या अस्तित्वाशिवाय सत्य नाही हे ही शिकविले आहे. त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांचे प्रत्येक वचन, त्यांची प्रत्येक आज्ञा श्रद्धावानांसाठी त्यांच्या प्रेमाचा अविष्कार आहे म्हणून प्रत्येक श्रद्धावान श्री अनिरुद्धांच्या रामराज्य कार्यात सहभागी होण्याचे वचन देणे ते ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच.

           ४.  सदगुरू श्री अनिरुद्धांनी श्रद्धावानांसाठी ह्या गुरुपौर्णिमेला अपूर्व योग आणला आहे. तो योग म्हणजे-
अ) ह्यावर्षीच्या गुरुपौर्णिमेपासून साक्षात नृसिंहसरस्वतींच्या पादुकांचे भक्तांना दर्शन होणार आहे. तसेच, ह्या दिवशी उत्सवाची सुरुवातच मुळी नृसिंहसरस्वतींच्या पादुका पूजनाने होणार आहे व हे पूजन स्वतः परमपूज्य सदगुरू श्री अनिरुद्धा व त्यांच्यासोबत नंदाई व सूचितदादा करणार.
ब) श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवात सिद्ध झालेला पहिला पुर्वावधूत कुंभ व चोविसावा अपुर्वावधूत कुंभ ह्यांना तसेच सदगुरू श्री अनिरुद्धांच्या मूळ सदगुरुंच्या पादुकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळणार आहे.
क) गुरुपौर्णिमा उत्सवात विश्वाचे गुरूतत्वाचे प्रतिक असलेल्या त्रिविक्रमाचे पूजन करण्याची संधी प्रथमच सर्व श्रद्धावानांना मिळणार आहे. 
ड) सदगुरू भक्तीगंगेमध्ये फिरणाऱ्या पालखीमध्ये ठेवलेल्या सदगुरू पदाचीन्हांचे दर्शन तसेच इच्छुक श्रद्धावानांना पद्चीन्हांवर मस्तक ठेवण्यास मिळणार आहे.
          ह्या व्यतिरिक्त रामनाम वह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून बनवलेली इष्टीका मस्तकी धारण करून भाक्तीस्तंभाला प्रदक्षिणा करावयास मिळेल. त्यावेळी साईराम साईराम | दत्तगुरू सुखधामा | अनिरुद्धा बापू | सदगुरू राया | कृपा करजो देना छाया ||..... साईराम ....साईराम ह्या जपात प्रत्येक श्रद्धावानाला सहभागी होता येते. तसेच अखंड सुरु असलेल्या अग्निहोत्रात 'उद' अर्पण करून स्वतःच्या व आप्तांच्या प्राराब्धनाशासाठी आपल्या प्रत्येकाच्या स्वेछासंकाल्पासाठी प्रार्थना करता येते.

  ५.  अनिरुद्ध भक्तवत्सलदाता गुरुदक्षिणा विषयी काय सांगतात---


 --  गुरुपौर्णिमा, अनिरुद्धापौर्णिमा किंवा इतर कधीही भक्ताकडून कोणत्याही स्वरुपात दक्षिणा न स्वीकारणारे अनिरुद्ध आपल्याला सांगतात कि' " माझ्या तेरा कलमी कार्यक्रमासाठी, रामराज्य संकल्पासाठी मला तुमचे श्रम द्या, घाम द्या. स्वतःच्या वाईट प्रारब्धाचा नाश करून मानवजन्म सफल व साकार करण्यासाठी रामरक्षा पाठ म्हणा. तसेच वेळ पडलीच तर भारतमातेच्या संरक्षणासाठी बलिदान द्यायलाही सज्ज रहा. माझ्यासाठी हीच खरी गुरुदक्षिणा आहे.

          सदगुरूंचे दर्शन घेणे सोपे आहे, त्यांच्यासमोर लोटांगण घालणे सोपे आहे. परंतु अनिरुद्धांच्या कार्यात सहभागी होणे हा खरा पुरुषार्थ आहे. म्हणून सदगुरू श्री अनिरुद्धांना प्रार्थना करूया कि,
"हे भक्तवत्सला अनिरुद्धा, तुझी नित्य कृपा आम्हावर आहेच, पण तुझ्या रामराज्य कार्यात सहभागी होण्यासाठी आम्हाला आवश्यक ती बल भक्ती दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. "

|| हरी ओम ||


                                                       

Tuesday, July 12, 2011

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

FACEBOOK POST BY SANTOSHSINH WAGHULE 
१३जुलै २००८
 हरी ओम ,
जीवनामध्ये बापूंचे खूप, अनुभव आलेत पण हा एक अनुबव सांगावा वाटतो ज्याला ३ वर्ष पूर्ण झालीत , १३जुलै २०० ८ मी घरून ८:४५ ला ऑफिस ला निगहालो जोगेश्वरी स्टेशन ला पोहचलो आणि परी नंबर ५ वरून मी जोगेश्वरी फाटक कडे जायला निघालो पाऊस खूप जोरात पडत होता समोरून पाऊस असल्याने मी छत्री समोरून पकडली होती त्यामुळे मला समोरून बाहेर जाणारी ट्रेन आली आणि पावसामुळे मला ट्रेन चा आवाज पण नाही आला आणि अचानक मला कोणीतरी पकडून पटरीबाहेर खेचले ,आणि अवघ्या १० सेकंदात त्या पत्रीवरून ट्रेन माझ्या बाजूने पास झाली मला काही क्षण काहीच सुचत नव्हते नंतर मनात विचार आला कि ज्याने मला पटरी बाहेर खेचले त्याला थान्क्स तरी बोलू पण माझ्या आजूबाजूला त्यावेळी कोणीच नव्हते मग मला माझ्या बाप्पा ची आठवण आली कि मला वाचवणारा दुसरा कोणी नसून माझा अनिरुद्ध बाप्पाच होता,
त्याचे माझ्यावर एवढे अकारण कारुण्य, प्रेम होते कि त्याला मी हाक न मारता तो माझ्यासाठी धून आला , बाळ रडायला लागले कि आई धून येते पण हि सद्गुरू माउली मला संकटातून वाचवण्यासाठी हाक न मारताच धून आला ह्या कलियुगात तरी असा सद्गुरू मिळणे खूप कठीण आहे आज पण मनात तो दिवस आठवला कि अंगावर शहारे उठतात आणि वाटते आज जो मी आहे तो त्याचा कृपेने अनिरुद्ध चालीसा मध्ये एक चौपाई आहे कि भगतने जाबही नाम पुकारा तबही बापू दुख निवारा पण इथे त्याचे नाव पण पुकारावे नाही लागले कारण हि माउली आपल्या बाळासाठी धून येते ती पण १ सेकंदात ते १० सेकंद माझ्या जीवनात खूप महत्वाचे आहेत कारण त्या १० सेकंदात त्याने मला कसे तारले त्यालाच माहित आणि खरच मनापासून सांगतो आजपर्यंत त्याने माझ्यासाठी एवढे काही केले आहे कि मी ते शब्दात नाही सांगू शकत
कालीयुगामे एकही त्राता अनिरुद्ध राम रे मेरे संग चाले बोले मेरा जगजेठी रे......... खरच तो आला त्याच्या ह्या अडाणी लेकराला संकटातून वाचवण्यासाठी
त्याच्य्कडे हेच मागणे आहे कि हे बाप्पा मला कधीच तुझ्या चारानापासून दूर करू नकोस
बापू अनिरुद्ध मज आठवावे तू आठवावे जरी मी विसरलो जरी मी विसरलो............. अशा ह्या माझ्या स्वीट, प्रेमळ ,निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या सद्गुरू बाप्पा ला कोटी कोटी प्रणाम.....|| हरी ओम||
बाळा लागे माउली सावली होऊन राही |भक्ता लागे तैसा माझा बापू भरला सर्व ठायी||
-- हरी ओम.............. संतोषसिंह वाघुले

Guru Poornima Utsav 2011 in London

Hariom,


Guru Poornima Utsav is being celebrated by Shree Aniruddha Upasana centre (London) on the 16th of July 2011 .

  • Time : Between 11:30 am to 6pm 
  • Venue :Vishwa Hindu Temple2 Lady Margaret RoadSouthall,Middlesex, United Kingdom UB1 2RA.
Please feel free to forward this invitation to any of your friends and family members staying in or around England. 

  • For further details please mail: aniruddhabapugroupuk@gmail​.com.

Saturday, July 9, 2011

More people opting for ‘green’ Ganesha

BY CITY NEWS
By Adnan Attarwala & Kunal Chonkar
With the number of ecofriendly Ganesh idol-makers rising in the city, it can be safely concluded that the awareness about celebrating the festival in a green way seems to be bearing fruit.While the environment ministry is still deciding the fate of Plaster of Paris (POP) for making Ganesha idols, environmental organizations
are already manufacturing eco-friendly idols using clay, paper and even river silt.

Helping the cause is the Shri  Aniruddha Upasna Foundation, which under the guidance of its leader Sadguru Dr. Aniruddha Joshi, (MD-Rheumatology) has
been providing eco-friendly idols sculpted from paper, natural gum, ink whitener and eco-friendly colors, especially manufactured by Pidilite at economical rates.

“We started with 335 idols in 2004 and today, the number has gone beyond 6,000 across the state. Since the people are becoming aware about the environmental issues, they have now started bringing home an ecofriendly idol,” said Sunil Mantri, CEO of the Foundation.

The Foundation has hundreds of centers all across the state , including cities like Mumbai, Pune, Satara, Kolhapur, etc., has been teaching devotees to make green idols made from paper and are usually between one to four ft tall. The paper for crafting idols is generated from thousands of Ramnaambooks that are generated and collected fromAniruddha’sUniversal Bank of Ramnaam. Moreover, these idols are also in demand in Europe and American countries.

“Besides being eco-friendly, the idols are pious as they are made fromsacred books.We are creating an alternative in a system that has defects. However, professional idol-makers prefer working with POP as it dries faster than paper,” Mantri added.

Jus like the Upasna Foundation,  SPROUTS is an NGO that makes eco-friendly idols using river silt, which its director, Anand Pendharkar secures from the countryside.

“When we had started three years ago, we only managed to sell about five idols, but today, we sell more than 40 idols. All this is possible due to increasing awareness,”said Anand.

Similarly, Young Environmentalists Program (YEP) at Powai under the supervision of Elsie Gabriel holds workshops where they involve and teach students - deaf and dumb, blind and slumdwellers to makeeco-friendly idols out of clay. Every year, they approach mandal hoping to persuade them to use eco-friendly Ganesha idols that are later immersed in Powai lake. “We take from Mother Earth and give it back to her,” says Elsie.

“Thematerial that we use for the making the decoration is made up of recycled paper and the colours are natural based. The idols are made of paper mache and natural tree gum,” informed Rashmi H, member of E-arts, an NGO which had prizes and felicitations from the state,MPCB and Times Group.

YOU CAN ALSO VIEW THIS  ARTICLE @ BY CLICKING FOLLOWING LINK! 
 

Thursday, July 7, 2011

(प.पू.सूचितदादांचा अनुभव श्री अनिरुद्ध विशेषांक यांच्या सौजन्याने


                                               !! हरि ओम !!

                     ||अनंत हस्ते कमलावराने | देता घेशील किती दो कराने ||
या शब्दांचे मोल आयुष्यातील प्रत्येक क्षणाला समजलं, पटलं आणि जाणवल ते श्री अनिरुद्धांच्या सहवासात आल्यानंतरच मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचा विद्यार्थी म्हणून नानाविधप्रकारे त्यांच्या बरोबर ज्ञान मिळवत असताना प्रत्येक वेळी जाणीव व्हावयाची ती त्यांच्या ज्ञानाच्या परिपूर्णतेची व बुद्धीच्या अफाट कक्षेची. वार्ड मध्ये राउंड घेताना व ओपीडीमध्ये गरीब दुबळ्या रुग्णांना तपासताना त्यांचे करुणाघन मन हळूहळू मनाला भिडायला लागले.त्याजबरोबर त्यांच्या शिस्तीचा बडगा व सत्यप्रिय स्पष्टोक्ती याचाही वेळोवेळी अनुभव आला.
मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी. करत असताना एवढया विषयांवरील इतक्या विविध पुस्तकांतील ज्ञान ह्यांना कस असत ह्याचं खूप आश्चर्य वाटत असे.तेच आश्चर्य त्यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या भारतीय विद्यांचा ज्ञानाबद्दल वाटू लागले.विद्यार्थी म्हणून झालेला परिचय हळूहळू स्नेहामध्ये वाढू लागला व उत्तरोत्तर मी त्यांच्या अधिकाधिक सहवासात येवू लागलो. सौ.नंदाताईने मला भाऊच मानले व मी त्यांच्या कुटुंबातील एक पूर्ण घटक झालो.त्यांच्या सहवासात असताना ते काही गोष्टी बोलत असत व त्या गोष्टीची अनुभूती प्रत्यक्ष अनुभवास येत असे.परंतु तरीही त्यांच्या अगाध शक्तीची ओळख व्हायला खूप वेळ लागला.
एके दिवशी रात्री त्यांच्या कन्सल्तिंग रूम वरून निघताना पेशंटस खूप असल्यामुळे रात्रीचे साडे बारा वाजले व मी थकलो असल्यामुळे ट्याक्सीने ठाण्याला जाण्याच ठरविले.निघताना त्यांनी स्वतःच्या हातातील अंगठी काढून माझ्या बोटात घातली व म्हणाले आज हि तुझ्या कडे राहू दे.मी ट्याक्सीने मुलुंडपर्यंत जाण्यास निघालो.रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे ट्याक्सी वेगानेच चालली होती घाटकोपरच्या पुढे गोदरेज कंपनीच्यासमोर एकाएकी माझ्या बोटातील अंगठी गळून खाली पडली. ती उचलण्यासाठी मी खाली वाकलो तेवढ्यात ब्रेक लागून ट्याक्सी थांबली व क्षणार्धात जोरदार आवाज आला व पाठीमागून भरधाव येणारा ट्रक ट्याक्सीवर आदळला . मी वाकलेलाच होतो व मागची काच फोडून ट्रकचा भाग माझ्या एका बाजूला दिसत होता. दारू पिऊन क्रॉस करणाऱ्या चार पाच तरुणांना वाचवण्यासाठी ट्याक्सीवाल्याने जोरात ब्रेक मारले होते. जर मी त्याआधीच वाकलेलो नसतो तर.....,तर तरचे उत्तर मला माहित नाही.आजूबाजूच्या झोपड्यातील ; काही माणसांनी येवून ड्रायव्हरच्या मदतीने बाहेर काढले व मला जराही दुखापत न झालेली बघून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले.तेथून रिक्षा करून मी घरी आलो.घरी पाऊल टाकत नाही तोच फोन वाजला.उचलला तर प्रत्यक्ष माझा रक्षणकर्ताच फोन वर बोलत होता. फोन उचलताच त्यांनी मला समोरून विचारले सर्व व्यवस्थित आहे ना? व त्याच दिवसापासून श्री साई सच्चरिताचा सप्ताह सुरु करण्यास सांगितले .मी हात जोडून डोळे बंद करून श्री साईनाथांचे स्मरण करू लागलो.तेवढ्यात माझ्या डोळ्या समोर एकदा श्री साईनाथ तर एकदा श्री अनिरुद्ध असे आलटून पालटून येवू लागले व कुठून तरी कानावर शब्द आले.
तुमचा मी भार वाहीन सर्वथा | नव्हे हे अन्यथा वाचन माझे ||
त्यानंतर साई सच्चरिताचा सप्ताह करीत असताना श्री अनिरुद्धानी ह्या घटने बद्दल कुठेहि सध्या वाच्यता करू नकोस असे बजावून सांगितले.
त्यानंतर मी वारंवार श्री अनिरुद्धांना,'आपण कोण आहात,'आपण हि अंगठी का दिलीत?'आपल्याला आधीच सर्व कसे माहित होते?'असे प्रश्न विचारीत होतो,तर श्री अनिरुद्ध मात्र प्रत्येक वेळी हसून मला सांगायचे'अरे मीच ट्रकवाल्याला तुझ्यावर सोडले होते.ती माणसे ट्याक्सीच्या आड मीच पाठवली होती.तुला मारण्याचा माझा कट होता म्हणून मला हे सर्व माहित होते.हे उत्तर ऐकून मी शेवटी विचारायचा नाद सोडून दिला.परंतु मनोमन खात्री पटली कि आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रातला गुरु म्हणून ज्याच्या वर आपण श्रद्धा भक्ती ठेवली ते व्यक्तिमत्व केवळ शैक्षणिक गुरु नसून एक अगाध सदगुरु तत्त्वच आहे.
वरील घटनेनंतर मला हळूहळू बर्र्याच घटना प्रत्यक्ष समोर घडू लागल्या व श्री अनिरुद्धांची अगाध शक्ती व अफाट सामर्थ्य यांचे वेळोवेळी प्रत्यंतर येवू लागले.गेल्या बारा वर्षातील त्यांच्या सहवासातील सर्वच काय परंतु एक टक्काही घटना सांगायला दिवसच्या दिवस पुरे पडणार नाहीत.१९८७ साली एकदा आम्ही दोघे श्रावण सोमवारी रात्री बाबुलनाथला, मी इच्छा प्रदर्शित केल्यामुळे गेलो.मंदिरातून दर्शन घेवून परत येताना एक वृद्ध साधू समोरून धावत येताना दिसला,तो जोरजोराने "मेरे प्रभू ,मेरे मलिक"असे बडबडत होता.त्याला बघताच अनिरुद्ध एका फुलांच्या दुकानाआड गेले व मला म्हणाले हा साधू माथेफिरू आहे.हा माझ्या डोक्यात धोंडा मारेल.तेवढ्यात तो साधू तेथेच आला व श्री अनिरुद्धांना नमस्कार करून त्यांच्या दोन्ही पावलांवर डोके ठेवून "कितने साल से राह देखी हैं प्रभू,आज दया आई आपको"असे म्हणू लागला.तेवढ्यात श्री अनिरुद्धांनी मला श्रीफळ आणण्यास पाठवून दिले.पुढे काय घडले असेल त्याची कल्पना आज आपणा सर्वांना येवू शकेल.परंतु अप्रगट अवस्थेत विहरणाऱ्या ह्या महात्म्याची ओळख पटलेले अनेक सिद्ध जीव त्याही काळी होते,हीच ह्या प्रसंगाची प्रमाणता.
प्रत्यक्ष एकाच छत्राखाली रहायला लागल्यापासून त्यांच्या दिनक्रमाची ओळख झाली व त्यांच्या बरोबर श्री अनिरुद्ध कोण आहेत,कशासाठी आले आहेत ह्याची पुरेपूर ओळख १९९४ च्या हनुमान जयंतीच्या दिवशी झाली त्या दिवशी श्री अनिरुद्धांनी मला ब्राम्हमुहूर्तावर उठून मला हनुमान चालीसाचे १०८ पाठ करण्यास सांगितले.त्याप्रमाणे १०८ पाठ केल्यानंतर मला प्रत्यक्ष मिटल्या डोळ्यांसमोर नाही तर पूर्ण उघड्या डोळ्यांना ह्या चर्मचक्षुना श्री साईनाथांनी सगुण साकार रुपात दर्शन दिले.व आजपासून श्री अनिरुद्धात मला पहा म्हणून सांगितले.त्या दिवसाचा आनंद मी अजूनही प्रत्यक्षाने उपभोगत आहे.त्यानंतर श्री अनिरुद्धांनी मला श्री विष्णू सहस्त्रनाम श्री मकरन्दाच्या पोथीनुसार शिकवण्यास सुरुवात केली.एके दिवशी पहाटे साडे तीन वाजता श्री नरसिंह ह्या नामाचे संकीर्तन चालू असताना शंख,चक्र,गदा,पद्म अशा स्वरुपात श्री महाविष्णूचे दर्शन झाले,व माझ्या आयुष्यातील उच्चतम घटना घडली.भानावर आल्यानंतर श्री अनिरुद्धांनी मला जन्मजन्मांतरासाठी त्यांच्या सर्वात निकटचे स्थान देण्याचे वाचन दिले.माझ्या आयुष्यातील हा सर्वोच्च क्षण व पुढील सर्व भविष्यकाळातील पवित्र शाश्वती .
श्री अनिरुद्धांच्या सहवासात येणाऱ्या असंख्य व्यक्ती त्याचे स्वभाव,गुणदोष पूर्णपणे माहित असूनही श्री अनिरुद्धांचे सर्वांशी असणारे मधुर भाषण,प्रेमळ व्यवहार आज आपल्या सर्वांच्याच प्रचीतीस येत आहेत.त्यांच्या कर्तुमअकर्तुम अन्यथा कर्तुम अशा स्वयंभू सामर्थ्याची जाणीव आज अनेक लोकांना येत आहे.तरीही स्वतःविषयी एकही शब्द न बोलता,स्वसामर्थ्याची मुद्यामधून ओळख न करू देता,प्रत्येक व्यक्तीसमूहामध्ये सर्वसाधारणपणेच सामान्य माणसापणे वावरणाऱ्या ह्या माझ्या परमेश्वराला माझे शतशा: प्रणाम.
माझ्या आयुष्याचे सोने ज्या परीसामुळे झाले त्या परिसाचा स्पर्श सर्व प्रेमार्त,श्रद्धाळू व पवित्र जीवांना होवो तसेच ह्याच परीस स्पर्शाने अपवित्र व चुकीच्या मार्गाने जाणार्यांना योग्य मार्गाची ओळख पटो हीच त्यांच्याच चरणी प्रार्थना
                                              !! हरि ओम !!

Let's celebrate 'Gurucharan Mas'


As like every year we are celebrating the period between Vat Poornima and Guru Poornima  as the chanting period of Shree Hanuman Challisa. This year this particular period has been named by  Param Poojya Sadguru Bapu  as 'Gurucharan Mas' (during His 16th June 2011 discourse at Shree Harigurugram). This period will be henceforth called by this name. During this period Bapu has asked all the Shraddhavans to recite Hanuman Challisa as much as possible throughout the day. 

This can be done in the entire 24 hours of the day and not required to do at a single stretch sitting. It can be done in any number of mantra sequence e.g. 9 times x 12 or 18 times x 6 or 27 times x 4, or by taking couple of breaks during the entire Day. 


This is the period, that is most beneficial for the Hanuman Chalisa, as Sant Tulsidasji asked it from Hanumanji.P.P. Bapu has said that ……”This removes all the Bad & Negative effects of one’s person for an entire year”




Tuesday, July 5, 2011

GURU POURNIMA UTSAV 2011

As in every year, this year too, Guru Pournima will be celebrated on Saturday, July 16, 2011at Shree Harigurugram, at Bandra (East), Mumbai, between 9.00 am and 9.00 pm.



Starting from this year’s Guru Pournima Shraddhavaans will be able to avail of the following privileges:

1.            Darshan of the padukas of Shree Nrusinha Saraswati after their poojan has been performed by Param Poojya Bapu, Nandai and Suchitdada.;
2.             Performing pradakshina (circumambulation) around the padukas of Param Pooja Bapu’s Sadguru, the ‘Poorvavadhoot Kumbha’ (first of the 24 kumbhas) and ‘Apoorvavadhoot Kumba’ (the 24th kumbha);
3.            Placing one’s forehead on the “Padachinha” (imprint of the feet) of Param Poojya Bapu’s charan, while these are being taken out in a ‘dindi’ (procession) alongside the’Bhaktiganga’ (queue of Shraddhavaans).

4.     Shraddhavaans can do Trivikram Pujan on this auspicious Day.
       (Donation coupans will be available for the same in this Utsav.)


Like every year ..This year too, Shraddhavaans will be able to avail of PP Bapu’ darshan till 9.00 pm. 
**Kindly take note that Param Pooya Bapu does not accept Guru Dakshina in any form, be it cash, gifts, flowers, fruits, sweets, etc.
HARIOM !!!


Sunday, July 3, 2011

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected