हरी ॐ
हा अनुभव लिहिताना सुद्धा तो प्रसंग आठवून रडू येतंय. पण त्याची कृपा कशी आहे हा सांगणारा हा अनुभव,
आजच म्हणजे २९/७/२०११ .सकाळी ६.३० वाजता पूस जरा कमी होता म्हणून ठाण्याला जायला निघालो.
आणि एवढ्यात जोराचा पूस सुरु झाला . काम महत्वाचं असल्यामुळे जाणं साहजिक होता. ट्रेन मध्ये बसलो
आणि ट्रेन सुरु झाली आणि पुढे पुडे गेल्यावर मध्येच थांबली कोपर च्या पुढे म्हणजे दिवा यायच्या आधी .
पाणी त्राच्क वर साठलेले आणि त्यामुळे गाडी थांबली आणि एक घोषणा झाली कि पाणी जास्त साठल्यामुळे ट्रेन काढणा मुश्कील
आहे. मनात भीती वाटू लागली आणि बाप्पाचा धावा सुरु केला तोच मनात हनुमान चालीसा , गुरु मंत्र सुरु झाला व त्याला सांगू लागलो कि सुखरूप पोहुचू दे
पाणी साठल्यामुळे ट्रेन चे दरवाजे बंद करण्यात आले आणि खिडक्याही गाडी मध्ये जास्त गर्दी नवती आणि कोणी विक्रेता हि नवता . मनात गुरु मंत्र सुरूच होता आणि मध्ये मध्ये माझ्या पुणाच्या
मित्र अभय शी संवाद सुरु असताना एक विक्रेता गाडीत आला भिजलेला हाथ मध्ये कडा आणि लाल धागा आणि तो देवांचे फोटो विकत होता जरा घाबरल्यामुळे मी जास्त लक्ष दिला नाही आणि मंत्र बोलत राहिलो
त्याच्या कडे पहिलाच फोटो हा दत्त्बाप्पा चा होता. आणि तेवढ्यात गाडी हि सुरु झाली मनाला हायसे वाटले . स्टेशन वर उतर्ल्यावर्ती आठवण झाली कि गाडीचे दरवाजे बंद केलेले गाडीत आधी कोणता विक्रेता नवता
कड गा, पण भीती मुळे त्याला ओळखता आलं नाही .. खरच तो नेहमी आपल्यासोबतच असतो कुठल्या न कुठल्या रूपात पण आपल्याला हे ओळखता येत नाही. हातात कड धागा, पण भीती मुळे त्याला ओळखता आलं नाही .. खरच तो नेहमी आपल्यासोबतच असतो कुठल्या न कुठल्या रूपात पण आपल्याला हे ओळखता येत नाही.
मग तो विक्रेता कसा आला. तेव्हा समजला कि हातात कड , लाल धागा , आणि दत्त्बाप्पाचा फोटो घेऊन दुसरा तिसरा कोणी नवता तो माझा सखा सोबती , माझा बापुरायाच होता . दत्त्बाप्पासोबत त्याचा बाळ कसा आहे सुखरूप आहे कि नाही हे पाहण्याकरिता तो आला. आणि मी तो अभागी कि त्याला ओळखलंच नाही साक्षात परमेश्वर मझ्यासाठ इयेवढा आला आणि तो त्याला ओळखलंच नाही. . साधा त्याने एवढी खून केली तीच बाप्पाची नेहमीची केसांची स्टाईल , तसाच काहीसा चष्मा
हातात कड, धागा, पण भीती मुळे त्याला ओळखता आलं नाही .. खरच तो नेहमी आपल्यासोबतच असतो कुठल्या न कुठल्या रूपात पण आपल्याला हे ओळखता येत नाही.
ह्या प्रसंगावरून एक आपल्यानेह्मिचा एक गजर आठवतो
"हा येतो कधी अन जातो कधी, ह्याचा नाही ठाव लागला"
No comments:
Post a Comment