११ मे रोजी रात्रो ८ वाजता परमपूज्य बापू, नंदाआई, व सूचित दादांनी गंगेचे पूजन केले आणि बापूंनी गंगे ला ह्या भू तालावरती आपले सर्वांचे पाप नष्ट करण्यासाठी आणले . आज बापूंनी गंगेचे पूजन करून गंगेचे पवित्र मंदाकिनी स्वरूप सर्वांसाठी खुले केले. ह्या सुवर्ण पूजनाचे व भागीरथी गंगेचे हे काही खालील फोटो .
गंगा अवतरली ह्या भूमी वरी
No comments:
Post a Comment