Wednesday, May 25, 2011

AADM Basic Course-Suchana.

ANNIRUDDHAS ACADEMY OF DISASTER MANAGEMENT तर्फे AADM चा बेसिक कोर्स AADM OFFICE,3, KRUSHNA NIWAS, SAKHARAM KEER ROAD,MAHIM,MUMBAI:  येथे घेण्यात येणार आहे. प्रत्येक कोर्स मध्ये २० भक्तांना "FIRST COME-FIRST SERVE" ह्या बेसिस वर प्रवेश दिला जाईल . कोर्सची वेळ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ ते ९ आणि रविवार सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत असेल. गुरवारी कोर्स असणार नाही.

                    हा कोर्स सोमवार दि  .०६ जून ते १२ जून २०११ पासून सुरु होईल , इच्छुक भक्तांनी आपली नवे AADM ऑफिस मध्ये सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष भेटून किवा दूरध्वनी क्रमांक 24301010 किवा 24302424 यावर फोन करून नोंदवावीत .

"अधिक माहितीसाठी AADM ऑफिसशी  संपर्क साधावा "
किवा,
http://anirudhasadm.com/  
ह्या website वर भेट द्यावी.

No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected