FACEBOOK POSTING BY DR. PAURASSINH ANIRUDDHASINH JOSHI.
श्री वरदा चंडिका उत्सवासाठी आत्ता फक्त ५ दिवस उरले आहेत . आणि उत्सवाची तयारी सुद्धा एकदम जोशात सुरु झाली आहे . मागील भागात म्हणजेच उत्सवाच्या पहिल्या भागात आपण कंठ कूप पाषाण ह्याची सिद्धता कश्याप्रकारे झाली गुरुकुल मध्ये हे पहिला . आता बघायचं ते श्री हरीगुरुग्राम मध्ये चाललेली खरी उत्सवाची तयारी. त्याचे हे काही फोटोस.
श्री हरीगुरुग्राम उत्सवासाठी सज्ज होतंय व एकप्रकारे झालाय त्याची हि जय्यत तयारी.
ह्या जागेवर्ती जान्हवी स्थानम ची स्थापना केली जाणार आहे
सहस्त्र चंडी याग ची जय्यत तयारी
तिघां पैकी एका होम कुंडाची तयारी
दुसरी बाजू जान्हवी स्थानम ची
ह्याच स्टेज वर मोठ्या आईची अद्भुत रूप आपल्याला पहिला भेटणार आहे
अखिल कामेश्वरी {महिषासुरमर्दिनी} ,काल्नियान्त्री { महाकाली}, आणि आरोग्याभावणी {महा सरस्वती}
ह्या स्टेज वर बाप्पा सोबत असणार आहेत.
No comments:
Post a Comment