Wednesday, October 26, 2011

दिवाळी मध्ये करावयाची उपासना

दिवाळी च्या धन त्रयोदशी, लक्ष्मी पूजन , बलिप्रतिपदा , यमदीपदान ..... ह्या दिवशी कोण कोण ती उपासना करायची हे परमपूज्य बापूनी मध्ये सांगितले होते ते खालील प्रमाणे.....


****  धन त्रयोदशी :  प्रथम हे म्हणावे - लक्ष्मी पार्वती कमला ललिता जेवढे प्रेम पति परमेश्वर तेवढेच प्रेम टी मुलांवर करते.प्रेम हच तिचा भाव . लक्ष्मी शिवाय विष्णु,व् विष्णु शिवाय लक्ष्मी होऊ शकत नाही.
एक दुस्र्याशी अभिन्न होत नाही . हा आदर्श {सुखात, अड्चानित, दुखात, आनंदात एक्मेकंवारिल विश्वास ,प्रेम ह्या ताकदीने एकत्र उपभोगु शकतो.
आजच्या दिवशी लक्ष्मीचे विष्णुशी असलेले नाते आमच्यासाठी एक निमंत्रण . आजच्या दिवसापासून आपले दाम्पत्य जीवन त्याच्यामागुन गेले पाहिजे. आणि हे धन मागायचे १६ ऐश्वार्यन्पैकी
ऐश्वर्य संतोष आनंद , हे मेट तुझ्यासारखे प्रेम उत्पन कर . माझ्या भक्ति आणि श्रद्धेने हे प्रेम वाढत जाऊ दे , ज्यमुले मी माझ्या घराची रक्षणकरती बनेन. त्यानंतर सगुण महाविष्णुचा आशीर्वाद मिलूनच जाणार हे त्याचे शब्द.
" वाढवत जाल तेवढे प्रेम वाढतच जाणार कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही, सर्व कही पूर्णत्वाला पोहचेल.
-----------------------------------------------------------------------
**** यम दीपदान
                                  मन्त्र : मृत्यु बा पाशदंडाभ्या कालेन
                                             श्यामयासह प्रचोदयात दिप दानात
                                         सूर्यज प्रियताममम!!
धने -गुळ प्रसाद.

गव्हाच्या पीठाचा दिवा करून दक्षिणेकडे वात ठेवणे.
------------------------------------------------------------------------


****  लक्ष्मी पूजन : प्रथम हे म्हणावे-  "जी जी म्हणून धन आहेत ती तुझ्या इच्हेने मला मिळतील त्याबरोबर तृप्ति शांतता आनंद मिळू दे.
अलक्ष्मी चे लग्न सैतानाशी झाले म्हणून फ़क्त येणारे धन हे लक्ष्मीच्या रुपाने नितिच्या रुपाने मिळावे
कारण ह्यातून येते समाधान , जे महाविष्णुच्या लक्ष्मीने येते".

जप : ॐ नित्यरूपा धनलक्ष्मी नमो नमः !! { १०८ वेळा }

झाड़ूची पूजा: "तू माझ्या आईसारखी , सासु सारखी रहा , बहिण बनुन रस्त्यातील काटे दूर कर घरभर फिरत रहा"....
------------------------------------------------------------------------

**४** बलिप्रतिपदाप्रथम सूर्योदयापूर्वी सर्व कचरा व् त्याबरोबर थोडा फराल किड्यामुन्ग्यांसठी वाजत गाजत वेशीवर नेउन ताकने . येताना कुंचा { झाड़ू } परत अनावा.
व् तो पाण्यात बुडवून ठेवावा व् उंबरठ्यावर  नमः किवा आपल्या सद्गुरूचे नाम लिहावे .
-----------------------------------------------------------------------------------------------------
चला तर मग आपल्या बाप्पांनी जशी पूजा करायला सांगितलीय तशी करूया......


!! दीपावलीच्या सर्व श्रद्ध्वान भक्तांना तो हा किनारा तर्फे अनिरुद्ध शुबेच्छा !!



Tuesday, October 18, 2011

बापूंनी जागविला आत्मविश्वा्स.....

Source By Atmabal Mahotsav Page
रविवारी सायंकाळी एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित प्रवचन सोहळ्यात बापू बोलत होते. आपल्या एक तासाच्या प्रवचनात त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देत, साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडविण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे आणि देवाला न विसरण्याचा मंत्रही दिला.
* क्षणचित्रे..


■ व्यासपीठावर चांदीचा मुलामा दिलेला बॅकड्रॉप आकर्षक पद्धतीने बनविण्यात आला होता. त्या पार्श्व्भूमीवर मध्यभागी भद्रकालीमाता, डाव्या बाजूला हनुमान आणि उजव्या बाजूला स्वामी सर्मथांच्या प्रतिमा होत्या.


■ बापूंचे ६.३५ वाजता व्यासपीठावर आगमन झाले. त्यांना विद्यार्थ्यांनी बॅण्डच्या तालावर मानवंदना दिली.

■ मैदानात आकाशकंदील लावण्यात आले होते आणि गुढय़ा उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे साधू संत येती घरा.. तोचि दिवाळी दसरा.. याची अनुभूती भाविकांना येत होती.

■ बापूंचे प्रवचन सुरू होताच आल्हाददायी मंद पवन सुरू झाला.


■ बापूंनी दिल्या यशस्वी जीवनाच्या टिप्स..

■ आजकाल कुटुंबांमध्ये एकत्र प्रार्थना होत नाही. ज्या कुटुंबात एकत्र प्रार्थना होते. ते कुटुंब एकत्र राहत असते. हा अनुभव आहे.

■ जीवनात देवाला विसरू नका. २४ तासातील २४ मिनिटे म्हणजे एक घटिका नामस्मरण करा.

■ जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर असलेले १00 गुन्हे माफ करून त्याला मदत करतो.

■ जे परमेश्वरराला आवडत नाही तेच आपण करीत असतो.

■ सुखाची साधने असली तरी त्या साधनांचे अस्तित्व पुरेसे नाही.

मनात भीती ठेवून भक्ती करू नका, मनातील भीती काढण्यासाठी भक्ती करा.. भक्ती करणे म्हणजे मनाचा दुबळेपणा नव्हे.. भक्ती करणार्यांभमध्येच ताकद असते. देवावर विश्वाहस असेल तर तुमचाही आत्मविश्वाणस वाढेल.. असा आत्मविश्वाीस आज अनिरुद्धबापू यांनी भाविकांच्या मनात जागविला..

प्रवचनासाठी एकलव्य क्रीडा संकुल भाविकांनी फुल्ल झाले होते. ते म्हणाले की, जीवनात चांगल्या गोष्टी करताना आजूबाजूचे लोक नावे ठेवतील. त्याची तमा बाळगू नका.. तुम्ही माझ्यावर प्रेम करीत असाल तर त्या प्रमाणात माझ्याकडे पाप द्या.. पण भगवंताला विसरू नका.. त्याच्या नावातच मोठी ताकद आहे. “एक विश्वास असावा पुरता ..”

परमेश्वराच्या नावात मोठी ताकद आहे. हे विज्ञानानेही स्वीकारले आहे. ध्वनी व कंपने ही जीवनाच्या प्रत्येक गोष्टीशी जोडली गेली आहेत. जीवनात बदल घडवून आणण्याचे साधन म्हणजे नाम होय. .. असेही त्यांनी प्रवचनातून सांगितले.

तसेच अनेक प्रसिद्द वर्तमानपत्रात ह्या अनिरुद्ध अनंदुत्सवाबद्द्ल तपशील माहिती अली आहे ..





Monday, October 10, 2011

Regarding Aniruddha Chalisa pathan

श्री अनिरुद्ध चालीसा पठण


साईंनिवास में परगट ग्वाला

Hari om.
Sai Niwas, the place wherein the Shree Sai Charita was composed by Hemadpant by Grace of Sai Baba, is a place of real serenity and inspiration for one and all. The Sadguru Bhakti which was initiated by Hemadpant was further nurtured by Meena Vahini, his grand-daughter- in- law by her Devotion towards P.P. Bapu.

Meena Vahini and Sadya Pipa Govindsinh Dabholkar had borne witness to the revelation of Bapu at Sai Niwas [Pragatikaran] and this incident has been stated in the Aniruddha Chalisa as   
Sai Niwas mein pargat gwala......”

Bapu has always shared a very special Connection with Sai Niwas and this has been experienced first hand by the Dabholkar family and a few of the Shrddhavans.

Meena Vahini, through her unwavering faith and Bhakti on her Sadguru P.P Bapu, had covered quite a remarkable distance on the path of Righteousness. Also She was the living example of the fact that every person can travel on the path of Righteousness without shirking away from any of the Responsibilities of Family and Household. She states very clearly in her own abhanga

Bapu Aala ani Jahle Nishchint.
Sakal Vyavastha Tuchi Davili

She also states in another abhanga that
Sai ase majhi Aai,
Baap majha Aniruddha

Such a wealth of Love, affection and Bhakti is stored in Sai Niwas. Many of us have never been able to know in details about Sai Niwas, Meena vahini and the Bond that Bapu shares with Sai Niwas.
सीडी कवर 



Wednesday, October 5, 2011

दसर्याच्या शुबेच्छा

facebook note wishes by paurassinh 
बापूंची नऊ  वचने लक्षात ठेऊयात  ............ Let us all remember Bapu's Nine vachanas


अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण . तयासी कैसा भय दुःख भार .
श्रद्धावान हाची माझा मित्र सखा . तयासी मी रक्षीन देवयान पंथी .
ग्रंथराज हेची जयाचे अनुसंधान.  त्याचा योगक्षेम मीचि वाहे.
जाण मी न कधी टाकीन तुजसी. देईन नित्य मनःसामार्थ्य बल बुद्धी.
मर्यादा हाची ज्याचा तारक मार्ग . त्याचा मी आश्रय सर्वकाळ.
जो जो मज स्मरे दृढभावे. तयासी आनंदघन देइन मी.
मज सवे जो प्रेमे येईल. त्याचे अशक्य, शक्य मी करीन.
तू वानर मी मित्र तुझा खचित. रावण मरणार जाण तू निश्चित.    
जेथ सेवा भक्ती शारण्या राहे. तेथ तेथ दाऊ, नंदा अनिरुद्द्ध राहे.


आणि आनंदाने स्मरुयात कि बापूंची तपश्चर्या सुरु झाली आहे.........
 and let us joyfully remember that Bapu's Tapashcharya has बेगुन






Tuesday, October 4, 2011

Importance of Ashwin navrtri poojan And ashtami hom





Ashwin Navratra poojan
                                                        !!आश्विन नवरात्रीच्या अष्टमीचा होम !!
अष्टमीच्या शुभ दिवशी संध्याकाळी आपल्या घरी पुढील प्रमाणे यज्ञ करायचा आहे.



साहित्य: तांदूळ, ताम्हण, कापूर.


पूजाविधी: प्रथम तांदुळाचे स्वस्तिक काढून त्यावर ताम्हण ठेऊन त्यात २,३ मुठी तांदूळ पसरावेत.


नंतर त्यावर ८ कापराच्या वड्या ८ दिशांना मांडाव्यात (ठेवाव्यात) व एक कापूर मध्यभागी ठेवावा व प्रथम तो प्रज्वलित करावा व पुढील जप (२७, ५४, १०८) वेळा म्हणावा.

१. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते ||

२. ॐ श्री आल्हादीन्यै नंन्दायै संधी्न्यै नमो नम:  ||

३. ॐ कुलदेवता श्री ............  (आपल्या कुलदेवतेचे नाव) नम:  ||

प्रत्येक वेळी एकेक कापूर ताम्हणाच्या मधोमध अग्नीत टाकणे. जप संपेपर्यंत अग्नी शांत होऊ देऊ नये.जप संपल्यानंतर साष्टांग नमस्कार घालणे.

मग ताम्हण हळू उचलून बाजूला करणे व स्वस्तिक काढलेले तांदूळ गोळा करून त्या ताम्हनात ठेवणे.ते तांदूळ दसऱ्यापर्यंत देव्हाऱ्यात सफेद कपड्यात बांधून ठेवणे व दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करणे.


source warrior

Saturday, October 1, 2011

SHREE ANIRUDDHA CHALISA PATHAN begins


FACEBOOK NOTE BY VAIBHAVSINH KARNIK
Hariom To all

Today is a auspicious day, a day when we all shraddhaavaans are going to chant SHREE ANIRUDDHA CHALISA 108 times. This chanting is being done at SHREE HARIGURUGRAM during the TAPASHCHARYA period of our beloved BAPU. HE is doing the TAPASHCHARYAA for us.

SHREE HARIGURUGRAM is decorated like a Diwali day and why not , this chanting is DIWALI for all SHRADHAVAANS. The stage has huge cut outs of P.P Bapu, there are our SANSTHA DHWAJ, GUDHI, FLOWER DECORATION. The stage is perfect for a mega chanting event like this. The volunteers and the japaks are dressed in SHRADDHAAVAAN outfits , most of the gents are in the new coloured SHRADDHAAVAAN outfit making the occasion and atmosphere more colourful and pleasant.

The CHARAN MUDRAS of P.P Bapu, P.P Nandaai and P.P Suchitdada arrived at the venue early in the morning and were nicely kept on a excellently decorated stage.  Moorti of P.P Bapu is also kept on the stage. The sight is really wonderful and the atmosphere is filled with joy and happiness.

Poojya SAMIRDADA arrived at 8.30am. The chanting of SHREE ANIRUDDHA CHALISA started at 9.30am with the chanting of AANHIK, SHREE SHUBHANKARA AADIMATA STAVAN and 9 VACHANE of P.P SADGURU SHREE Aniruddha by Poojya Samirdada himself. He offered Bilva Patra (BEL) and Tulshipatra to CHARAN MUDRAS. Japaks are sitted in 2 batches. Every batch will be siting for an hour at stretch.

The whole event should not just be heard from your shraddhhaavaan friends but must be experienced in person. So come to SHREE HARIGURUGRAM and experience. Bring your friends , relatives, collegues along with you and use this opportunity to the fullest.

Shreeram  !!!!
                                                                                                STAGE
                                                                          Japaks registering their names for pathan
Volunteers keeping the TULSIPATRA ready for Shraddhaavaans to offer to the CHARANMUDRAS of their beloved Sadguru P.P Bapu, P.P AAI and P.P SUCHITDADA
Poojya Samirdada sitting in front of the CHARAN MUDRAS along with CEOs and chanting SHREE ANIRUDDHA CHALISA
Poojya Samirdada offering TULSIPATRA and BILVA PATRA to the CHARANMUDRAS
Poojya Samirdada offering Tusipatra to the CharanMudras
Shraddhaavaans engrossed in chanting Shree Aniruddha CHALISA
A Huge cutout of our beloved Bapu on the stage
Nanda Ramanaa Aniruddha Aniruddha !!!!
SHRADDHAVAANS chanting the THE ANIRUDDHA CHALISA












अनिरुद्ध चलिसा पठण

मराठी

*सूचना * बेल व तुळशी श्रद्धावान भक्तांनी स्वतः आणाव्यात.

हिंदी 
*सुचना* बेल तथा तुलसी श्रद्धावान भक्त स्वयं लाये.



ललिता पंचमी

आपण कायम विस्मृतीच्या राज्यात जगतो. परमेश्वराच्या विस्मृतीत राहतो. माया जशी तुम्हाला मोहातखेळवते तशी ती आपल्याला परमेश्वराच्या मोहातही पाडते. आपल्या आयुष्यात सदैव स्मृती जागृत करतरहाते. म्हणून ललिता पंचमीला आपण या जानकी मातेची प्रार्थना करतो.

हे माते तू सर्व जगताची तरिणीमाता आहेस. तू इच्छापूर्तिवर्धिनी आहेस. तू थोड़ी तरी स्मृती मला दे.

मी तुझ्याकडून मिळालेली स्मृती माझ्या जीवनात चांगल्या कार्यासाठी वापरीन. म्हणजेच जानकीमातासीता ही मुळभावाने परमेश्वराची स्मृती आहे. म्हणून ललिता पंचमीला या परमेश्वरी स्मृतीची आपण उपासना

रामकार्य अधिष्ठात्री सीता फलदायी फलदायिनी नित्य शुद्धा, शुद्ध इच्छा, इच्छा कृतीवर्धिनी

ह्या मंत्राने करतो.

ह्या मंत्राच्या साहाय्याने सर्व ऐश्वर्य प्राप्त होण्यास मदत होऊन, ते टिकून राहाण्यासाठी ह्या मंत्राचा फायदाहोतो.


All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected