Sunday, September 4, 2011

शिक्षक दिन विशेष ...



अनेक वेळा चुकलो , पण तू सांभाळून घेतलस,
अनिरुद्ध नामाच्या ह्या शाळेत जीवन केलेस धन्य,
        आई, बापू, मामा तुमची शिकवण हेच शारण्य....
काय गोड माझ्या ह्या अनिरुद्धची शाळा ,
लागे तेथे सत्य ,प्रेम आनंदाचा मळा...
 आता जरी आले वाटेत अनेक संकटं, काटे,
 तरी सामोरे जाणार आणि सुटणार नाही हे नाते,.
              बस असेच सत्कर्मी काम करून घे ,
        तुझ्या चरनान्वर माझे मस्तक राहू दे.....
!!शिक्षक दिनाच्या अनिरुद्ध शुबेच्चा!!
                        -केदारसिंह मदन

1 comment:

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected