FACEBOOK POSTING BY PAURAS SINH
हरिओम
आज पासून म्हणजेच दि १९ ऑगस्ट २०११ पासून स्वप्नीलसिंह दत्तोपाध्ये दत्तयाग पूजन श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम्
,खार , {बापूंच्या घरी} करणार आहेत. हा ३ दिवसीय दत्तयाग दर वर्षी आमच्या {बापूंच्या} घरी २ वेळा केला जातो. एक स्वप्नीलसिंह करतात व दुसरा मी {पौरससिंह}.त्याच बरोबर दर २ महिने १ दिवसीय दत्तयाग पण केला जातो. ह्या दत्तायागाचे फोटोस लवकरच अपलोड केले जाणार आहेत. दत्तयाग हा एक अभूतपूर्व असा दिन आहे, दत्तायागासाठी ११ पुरोहितांचे जप मध्ये , परमपूज्य बापू, नंदाई, सूचितदादा व संपूर्ण परिवार आपला वेळ ह्या
दत्तयागसाठी देत होते. त्याच बरोबर ह्या वर्षी २ नवचंडी याग श्री अनिरुद्ध गुरुशेत्र्म येथे होणार आहे एक याग ७ व्या
मजल्यावर{घरामध्ये}व दुसरा गुरुशेत्र्म मध्ये खाली. जेणेकरून सर्वाना दर्शन घेता येईल.
AIRANI MANTHAN : THE PROCESS OF LIGHTINING THE FIRE
ऐरणी मंथन :अग्नी निर्माण करण्याची पद्धत.
परमपूज्य नंदाई, शाकंबरीवीरा, व निष्ठावीरा
SWAPNILSINH DATTOPADHYE WHILE DOING POOJAN
स्वप्नीलसिंह दत्तोपाध्ये पूजन करताना
The sparks have been transferred to the plate where the Holy fire shall be lite
अग्नी चीन्गार्यातून प्लेट मध्ये सोपवल्या जिथे अग्नी निर्माण होईल .
Agni narayan bhagwan ki jay:a pure and holy
fire is created after airani manthan .here we see some sparks
which will be turned soon to holy fire.
VIDEO WILL BE POSTED VERY SOON!!!
No comments:
Post a Comment