आईला वाढदिवसाची भेट म्हणून काय काय हवय? आईला काय आवडता? हे स्वतः आईनी ह्या विदेओ मध्ये म्हटले आहे येणाऱ्या ७ ऑगस्ट २०११ ला कोठीम्बे येथे "मेगा वृक्षारोपण" सेवा आहे तेव्हा आई म्हणाली कि नुसती झाडे लाऊन उपयोग नाही त्याची काळजी आपल्याप्रमेच घ्यावी लागतात कारण ती सुद्धा माझी बाळाच आहे. चला तर आईने काय काय म्हटलंय हे स्वतः आईकडूनच ऐकुया ....
No comments:
Post a Comment