७ जून २०११ ! आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे प.पूज्य बापूंच्या पादुकापुजनाने झाली. आणखी ५ नवीन मंडळींना पूजनाचा ल
ाभ मिळाला.विशेष म्हणजे आज पूज न सांगायला होते पुणे केंद्राचे प्रमुख सेवक प्रवीणसिंह वाघ..! अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्री अनिरुद्धांचे प...ूजन संपन्न झाले. आज `गणेशमूर्ती`सेवेअंतर्गत कक्षात केलेली सजावट अप्रतिम होती. `नवविधा भक्ती`च्या प्रत्येक पा यरीवर मुर्तीप्रक्रियेचा एकेक टप्पा हि कल्पनाच खूप सुंद र..! बापूंवरील वृद्धिंगत होत जाणार े प्रेम नवनवीन कल्पनांना जन्म देते हेच खरं..!
लगद्याचे एकंदर 100 गोळे तयार झाले व 30 मूर्तींचे फिनिशिंग केले
गेले.प.पूज्य नंदाईच्या लेकीसुद्धा आज फुल्ल फॉर्मात होत्या..
70 लेकींनी एकेंदर 18 गोधड्या तयार केल्या..! आनंदे गुरुमाय...!`जुनं
ते सोनं` अंतर्गत आज 149 कुटुंबातील 600 लाभार्थींच्या कपड्यांचे वर्गीकरण
व बांधणी (packing) करण्यात आली. आज `चरखा`ही जोरातच फिरत होता.एकूण 100
लडी आणि 205 बॉबिन्स बापूचरणी अर्पण करण्यात आल्या. (
achievement ना ? ) दिवसअखेरचा `हरिपाठ` हा उर्जास्त्रोत
ठरतोय...त्यानंतरचा सत्संग हा, ज्यांचं बापूंवर मनापासून प्रेम आहे आणि
ज्यांना म्हणून `त्याचं`नाम आळव ावंसं वाटतं,अशा
श्रद्धावानांकडून सादर केला जातो. `गायकी`नाही तर बापूंना अपेक्षित `भाव`
असणारे बरेच `भावगायक` बापू सर्वांसमोर आणत आहेत...! मी `गायक`आहे हा
विचार न ठेवता मी `त्याचा`सेवक आहे हा भाव ठेऊन बापूनाम घेणाऱ्यावर बापू
खूष होताना दिसत आहेत. तिसरा `भाव`पूर्ण दिवस संपन्न...!
No comments:
Post a Comment