Wednesday, February 23, 2011
Monday, February 21, 2011
Chant Shiva Panchakshar Stotram
P.P.Sadguru Shree Aniruddha Bapu Instructed all shraddhavan bhakta’s at Hari guru gram yesterday to chant Shiva Panchakshar Stotram (Aaradhanajyoti 62) as many times as you can in Nandi Paksha.
The total period of 15 days around ' Maha-Shivratri ' i.e. 8 days before ' Maha-Shivratri ' and 8 days after ' Maha-Shivratri 'is called as ' Nandi Pandharavada' Or Nandi Paksha.( In Marathi, ' Pandharavada ' means 15 days ).
Nandi was ' Rhishi ' and he worshipped ' Param Shiv' during this period. Therefore, this period is very important. This is a period of purity. Nandi has written ' Shiv Panchakshar Stotra ' and has also given us the Panchakshari ' Jap ' '' Namah Shivay '' .

Valukeshwar Shivlinga – the Linga made with Sand is the most sacred and most significant.
How is sand formed? As the waves at the sea time and again hit the rocks or the cliff; the immovable rocks give in to the force of water and immensely small particles are formed. Similarly, our mind is like a rock.
Our intellect also becomes hard as a rock. Valukeshwar, the Ling made out of sand signifies the fact that – the inner-body (soul) that we exist in, in each and every birth we take is the same. However, the outer form such as color, name etc changes.
We should pray that " Oh God , the mind and intellect that has become like a rock, let the waves of your kindness and grace hit this rock (mind and intellect) and break into small particles.Let it also become like sand and cleanse the soul and purify it. "
On Mahashivratri (12 Feb) you can take Lord Shivas darshan at any temple, But try your level best to visit Guru Kshetram also.
All shraddhavan Bhaktas can offer Bilwa patra on Mahashivratri & Tulasi Patra on Aashadhi ekadashi to Trivikram at Guru Kshetram .
{ Shiva Panchakshar Stotram (Aaradhanajyoti 62) }
OM Nagendraharay Trilochnay,Bhasmangragay Maheshwaray
Nityay Shudhhay Digambaray, Tasmiee ‘N’Karay namah shivay
||1||
Mandakinislilchandan charchitay,Nandishwar pramthnath Maheshwaray
Mandarpushp bahupushpa Supujitay, Tasmiee ‘M’Karay namah shivay
||2||
Shivay Gauri vadnabjvrund suryay, Dkshadhvar nashkay
Shrinilkanthay Vrushdhvajay,Tasmiee ‘SHI’Karay namah shivay
||3||
Vasishthkumbhodbhavgautamary, Muninandradevarchitshekharay
Chandrarkvaieeshvanar lochanay,Tasmiee ‘V’Karay namah shivay
||4||
Yakshaswarupay Jatadharay, Pinakhastay Sanatanay ,
Divyay Devay Digmbaray, Tasmiee ‘Y’Karay namah shivay
||5||
Pancharmeedam Punyam, Yaha Pateth Shivsanniddhho
Shivlokmvapnoti, Shiven Sah Modte ||6||
HARI OM
Sunday, February 13, 2011
Saturday, February 5, 2011
Friday, February 4, 2011
MAZHA BAPU
Dr. Rajiv Karnik Anubhav telecast on Akashwani Sydney_Must Listen
Dr. Rajiv Karnik Anubhav telecast on Akashwani Sydney_Must Listen
MAZHA BAPU
MAHARASTRA TIMES- SAGUN NIRGUN
महाराष्ट्र टाईम्समधील "सगुण-निर्गुण - माझे अध्यात्म" या सदरामध्ये २५ जानेवारी २०११ आणि १ फेब्रुवारी २०११ रोजी डॉ. राजीव कर्णिक यांचे "श्रद्धेतील बळ" व "नास्तिकेकडून आस्तिकाकडे" हे लेख प्रकाशित झाले आहेत. प. पू. सदगुरु श्री अनिरुद्ध बापू...यांच्या मनःसामर्थ्यदायत्वाची साक्ष देणारे हे लेख वाचून भरुन आले. महाराष्ट्र टाईम्सने डॉ. राजीव कर्णिकांचा हा अनुभव आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. टाईम्स ग्रुपकडून नेहमीच सदगुरु अनिरुद्ध बापू यांच्या बद्दल माहिती दिली जाते. त्यांच्याकडून प. पू. बापूंच्या संस्थेतर्फे सुरु असलेल्या भक्तीमय सेवांची कायम दखल घेतली जाते. याबद्दल टाईम्स ग्रुपचे आभार.....
Shree Gurukshetram Mantra
हा मंत्र प. पू. बापूंनी गुरुवार दिनांक १ एप्रिल २०१० सर्व भक्तांना दिला. त्यावेळी "श्री हरिगुरुग्राम" येथे ह्या मंत्राबद्दल जे काही सांगितले ते थोडक्यात......काही चुकले असल्यास क्षमा असावी....हरि ओम
गुरुक्षेत्रम मंत्र हा त्रिविध मंत्र आहे. हा एकच आहे. ह्या तीन स्टेज नाहित.
उन्मीलन म्हणजे बीज - अंकुरणे- कळी-फुल-फळ आणि पुन्ह बीज.
आम्ही आम्च्या जीवनाच, देवाचं, बोन्साय करतो. ज्या क्षणी देवाच्या विश्वासाचं बोन्साय करतो. त्या क्षणी आमचं स्वतःच बोन्साय होतो. हा गुरुक्षेत्रम मंत्र स्वतः बापूनी सिद्ध केलाय कोणासाठी? गुरुपरंपरेच्या आद्न्येने माझ्यावर प्रेम करणार्या प्रत्येकासाठी.
बापूंचा गुरुमंत्र-गुरुक्षेत्रम मंत्र....
हा पुढच्या काळासाठी तारक मंत्र आहे. ह्या मंत्राचे चिंतन करत मनन करायच.ह्या मंत्राच्या पलीकडे कुठलाही मंत्र जाऊ शकत नाही. हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. हा मंत्र सर्वांच्या खुणा पटविणार आहे.
गुरुक्षेत्रमच्या, दत्तगुरुच्या, त्रिविक्रमच्या व तुमच्या खुणा ज्या तुम्हाला पटलेल्या नाहीत आणि हा मंत्र सिद्ध करणार्याच्या खुणा...
तुमची शुद्ध भुमिका तुम्हाला पट्वायची असेल. तुमची खुण तुम्हाला "त्याच्याकडून" पटवून घ्यायची असेल तर त्याच्या चावडीच्या मिरवणूकीत सामिल होऊन त्या चावडीच्या साईनाथाची भक्ती करा.
जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या मित्राला हाक माराविशी वाटेल. प्रोब्लेमध्ये नसताना सुद्धा तेव्हा हा मंत्र म्हणा.
मातृवात्सल्यविंदानम्चं त्रिविध स्वरुप :
मन प्राण प्रद्न्या
वर्तमान भूत भविष्य
स्वर्ग पाताळ नरक
बाल्य तारुण्य वृद्ध
ह्या मंत्रानेच आहेत.
ह्या मंत्राने कुठल्याही देवीची पूजा, हवन करु शकतो.
कुठल्याही देवतेचे पुजन करताना १६ वेळा हा मंत्र म्हणून पूजन केले तरी पूजन होते.
तुमच्या खुणा ज्या इतरांन चुकिच्या पटल्या आहेत त्या सुधारण्यासाठी हा मंत्र आहे.
रात्री झोपताना हा मंत्र म्हणायचा व म्हणायचे (अनिरुद्धा, होय हा मंत्र मी घेतला.)
(या मंत्रास चालही बापूंनी बसवलेली आहे आणि या मंत्राच्या घोषातच त्रिपुरारी त्रिविक्रमवर अभिषेक करुन त्याची "श्री गुरुक्षेत्रम" ला स्थापना करण्यात आली आहे.)

Wednesday, February 2, 2011
Subscribe to:
Posts (Atom)