Saturday, August 6, 2011

मैत्री दिन विशेष !!!

उद्या मैत्री दिन .. पण सर्वांची आजपासूनच बहुतेक तयारी सुरु झालीय..आज सकाळी खिडकीत प्रत्येक्ष वाचत बसलो होतो आणि अचानक हसण्याचा आवाज आला बाहेर पहिले तर कोलेज च्या मुल मुली एकमेकांच्या हथाव्र स्केच पेन नि व काही फ्रेन्डशिप ब्यांड लावत होते... मज्जा वाटली.. आणि मग काय माझीही तयारी सुरु झाली 

             आणि आधी ब्यांड आणायला गेलो .. आणले आणि कटिंग करत बसलो घरी आणि मनात विचार आला दरवर्षी ब्यांड बांधतो पण दुसर्यादिवशी तेच बंद सार्वजन रस्त्यावर , कचराकुंडीत टाकून देतात स्केच पेन स्पिरीट नि पुसून टाकतात.. मग उपयोग काय फ्रेन्डशिप डे चा "AS NORMAL AS" डे झाला. 

पण मित्रांचांचे मन तसेच जरा मौज मजा म्हणून ठीक आहे... म्हणून सामील झालो पण ह्यात काही अनोळखी मित्र सुद्धा बनले कोणी बांधले हेही आठवत नवते ..

पण हे मित्र काही माझ्या संकटात धून येतीलच असे नाही, मला नीट मार्गदर्शन करतीलच असे नाही....
पण मला एक माझा मित्र भेटला , आणि त्या मित्राने मला असंख्य मित्र, मैत्रिणी सिंह आणि वीरांच्या रुपात दिले, आज त्याच्यामुळे मी एवढ्या जनना ओळखतो आणि ते मला ओळखतात. खरच त्याने मला एवढे संगती दिले , "तो हा किनारा " हा ब्लोग बनवला आणि ब्लोगर म्हणून ओळखू लागले.  नुकत्याच झालेल्या वरदा चंडिका प्रसोनात्सव, म्हणा किवा गुरुपौर्णिमा उत्सव लीने मध्ये असताना अनेक जन येऊन बोलत होते तुम्ही ब्लोगर न आधी समजला नाही मग म्हणाले कि तो हा किनारा तुमचा ना खूप चं आहे मग लक्षात आला .
                            असे अनेक किस्से घड्तायेत आत्ता , काही फेसबुक फ्रेंड ज्यांच्याशी फक्त ऑनलाईन चाट झाले त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलताना असा वाटत होता कि खूप जुनी मैत्री आहे.....

खरच अनिरुद्ध हाच माझा खरा खुरा , न दगा देणारा , मार्गदर्शक, माझा आधार, माझी साद ऐकणारा, मला समजून घेणारा, माझा मित्र.....
खरच हीच खरी मैत्री दिन ... 

सर्वाना मैत्री दिनाच्या अनिरुद्ध शुबेचा !!! 
-KEDAR MADAN

Friday, August 5, 2011

Shree Ashwattha Maruti Poojan 2011

Shree Ashwattha Maruti Poojan 2011
This is to inform all the Shraddhavans that like every year this year as well the celebrations of Ashwattha Maruti Poojan would be carried on the Saturdays in the of the holy month of Shravan at Shree Gurukul, Juinagar.

During the celebrations recitation of Sai Charitra is offered by devotees continuously.

** Address of Poojan**
Shri Sadguru Niwas, Gurukul,
Juinagar (East), Navi Mumbai - 400 706

** Timing of Poojan:
Morning 8:00 am to Evening 9:00 pm

Tuesday, August 2, 2011

Nagpanchmi Jap..

FACEBOOK POSTING BY SUHASSINH DONGARE.
This year ' Nag Panchami ' is on 4th August 11; the day on which ' Bhagavan Sheshanag ' i.e. ' Anant ' is worship.

As per one of the earlier lectures of P.P. BAPU, there are two days in a year on which ' Bhagavan Sheshanag ' is worship; one is ' Nag Panchami ' and the other is ' Anant Chaturadashi ' i.e. 11th day of Ganapati festival....

' Bhagavan Shashanag ' is always with ' Bhagavan Vishnu ' in all HIS AVATARAs. With Shriram, ' Bhagavan Shesh ' was LAXMAN, with Srikrushna, HE was BALARAM, with Sai, HE was in the form of ' SATAKA ' and with BAPU, HE is SUCHITDADA.

During Krushnavatar, REVATI was wife of BALARAM. When she left the world, she requested Shrikrushna that she should never be separated from BALALRAM. Shrikrushna promised her that she will be always with BALARAM in the form of HIS ENERGY i.e. ' UTSAHA '.

Therefore, if we want BALARAM along with REVATI to be active in our lives, we should worship them together on these 2 days and chant the following mantra 108 times :

'' OM REVATI BALARAMAY NAMAHA ''

Why 108 ? because there are 108 SHAKTI KENDRAS in our body and to activate each of this SHAKTI KENDRA, we have to chant this mantra for 108 times.



All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected