Wednesday, April 13, 2011

राम जनमला ....

 भगवान रामचंद्र ह्यांचा जन्म चैत्र नवमी ह्या दिवशी झाला.राम म्हणजे आनंद , राम म्हणजे उत्साह , आणि ह्याच उत्साह ला प्रतिसाद देणारा हा रामनवमी उत्सव . परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, मुंबई ह्यांच्या वतीने श्री  हरीगुरुग्राम , खेरवाडी बांद्रा पूर्व  येथे रामनवमी चा उत्सव काल १२/०४/२०११ रोजी खालील कार्यक्रमांनी संपन्न झाला.

१} श्री साईराम  सहस्त्र यज्ञ .
२} श्री राम वरदायिनी महिषासुरमर्दिनी पूजन 
३} रामजन्म .
राम जन्मला ग सखे राम जन्मला.......
४} श्री साई सत्पूजन .
५} श्री साईनाथ महिमानाभिषेक .
६} तलीभरण.
७} अखंड जप .
८} श्री साई सच्चरित्र अध्ययन कक्ष .

९} श्री अनिरुद्ध हंडीप्रसाद.

परमपूज्य बापूनी ह्या रामनवमी पासून माहुरची रेणुका मातेची मूर्ती स्थापन केली आणि दर रामनवमी ला ती मूर्ती असेल.  त्या मूर्तीचे काही फोटोस.


                                                    वत्सले तुझी कृपा अपरंपार 




hariom!hariom!hariom!hariom!hariom!hariom!hariom!hariom!hariom!

No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected