भक्ती-सेवा सप्ताहाचा आज दुसरा आनंद दिन..! आजच्या दिवसाची सुरुवात
प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या पूजनाने झाली. प्रथमच पादुका पूजन
करणाऱ्या आजच्या मंडळींना त्यांच्या डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंना सोबत
घेऊनच येत होता. आज सेवा उपक्रमांना सुरुवात झाली... ती भक्त-कार्यकर्त्यांच्या उदंड उत्साहात...! आज `मायेची ऊब` अंतर्गत एकूण 13 गोधड्या तयार झाल्या. `प.पूज्य नंदाईच्या लेकी` अगदी तल्लीन हो ऊन सेवा करताना पाहायला मिळाल्या.`चरख्य ाचे`
चक्रसुद्धा वेगात होते.एकंदर ३६ चरख्यांची मांडणी केली गेली.दिवसअखेर
35 तयार लडी व 150 भरलेल्या बॉबिन्स बापूचरणी अर्पण करण्यात
आल्या. `गणेशमूर्ती`सेवेस मिळालेला प्रतिसादही उल्लेखनीय होता. आकर्षक आणि
अर्थपूर्ण सजावट असलेल्या या कक्षात एकंदर 75 गणेशमूर्तींच्या
finishing चे 25 % काम पूर्ण करण्यात आले. तसेच कागदाच्या लगद्याचे 103 गो ळे तयार झाले. आजची
सर्वांत प्रशंसनीय सेवा म्हणजे `जुनं ते सोनं`अंतर्गत झालेली सेवा ! काही
तासांच्या कालावधीत एकूण 411 कुटुंबांतील अंदाजे 1650 व्यक्तींच्या
कपड्यांचे स्त्री-पुरुष-वृद्ध-लहान बालके यांच्या वयोगटानुसार वर्गीकरण
करून त्यांचे व्यवस्थित packing करण्यात आले. या सेवेत आपापल्या
कुवतीनुसार सर्व वयोगटातील सर्व जणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून बापू
नक्कीच आनंदले असतील..!श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजाचे,
मातृवात्सल्यविन्दानमचे, गुरुचरित्राच्या १४ व १८ व्या अध्यायांचे पठण हे
सेवा `समर्पित` भावाने करण्याची शिकवण देणारे होते. सेवा करताना नकळत
जागृत झालेला अहंभाव `त्याच्या` नामसंकीर्तनात विरघळून जातो याची
पुनःप्रचीती आली. नंतर पुन्हा `हरिपाठा`ने दिवसाची पूर्तता
झाली...अतिशय तृप्त भावनेने...!
Friday, June 10, 2011
भक्ती-सेवा सप्ताहास सुरुवात उत्साहात...!
प.पूज्य बापू, नंदाई, सुचितदादा यांच्या कृपाशिषाने भक्ती-सेवा सप्ताहाला उत्साहात प्रारंभ झाल
ा. उपक्रमाची सुरुवात उपक्रम स्थळाच्या स्वच् छतेने झाली. यावेळी पर्जन्यराजाने दणदणीत सल ामी देऊन उपक्रमास शुभेच्छा दिल ्या..प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या आ गमनाच...े वेळी मात्र त्याने `मौन`
पाळले...प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या
पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विशेष म्हणजे पुणे केंद्राने आव ाहन केल्याप्रमाणे अशा मंडळींना पूजनाचा लाभ मिळाला ज्यांना इच ्छा असूनही काही अडचणींमुळे,घरा तील निष्कारण विरोधामुळे त्यांच ्या घरी पादुका पूजन करता येत न ाही.. केंद्राच्या या आवाहनाला खूप छा न प्रतिसाद मिळाला आणि बापुकृपेने त्यांना आनंद दे ता आला. त्यानंतर झाला `सत्य प्रवेश`...पुढे श्रीगुरुच रित्र अध्यायांचा मेरुमणी अध्या य १४ वा चे पठण झाले..आणि त्यानंतरचा कळस गाठणा रा संतश्रेष्ट श्री ज्ञानदेवांच ा `हरिपाठ`...! `आजचा दिनु ऐसा गोड जाहला...`!!
Wednesday, May 25, 2011
AADM Basic Course-Suchana.
ANNIRUDDHAS ACADEMY OF DISASTER MANAGEMENT तर्फे AADM चा बेसिक कोर्स AADM OFFICE,3, KRUSHNA NIWAS, SAKHARAM KEER ROAD,MAHIM,MUMBAI: येथे घेण्यात येणार आहे. प्रत्येक कोर्स मध्ये २० भक्तांना "FIRST COME-FIRST SERVE" ह्या बेसिस वर प्रवेश दिला जाईल . कोर्सची वेळ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ ते ९ आणि रविवार सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत असेल. गुरवारी कोर्स असणार नाही.
हा कोर्स सोमवार दि .०६ जून ते १२ जून २०११ पासून सुरु होईल , इच्छुक भक्तांनी आपली नवे AADM ऑफिस मध्ये सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष भेटून किवा दूरध्वनी क्रमांक 24301010 किवा 24302424 यावर फोन करून नोंदवावीत .
"अधिक माहितीसाठी AADM ऑफिसशी संपर्क साधावा "
किवा,
http://anirudhasadm.com/
ह्या website वर भेट द्यावी.
Subscribe to:
Posts (Atom)