Monday, September 26, 2011

Sahopasna Stotras PDf

Sahopaasana stotras

Friday, September 23, 2011

सहोपासना

आपणा सर्वांना ठाऊकच आहे की विश्वकल्याणाच्या उदात्त उद्देशाने परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापु आश्विन
 शुक्ल प्रतिपदा- घटस्थापना- बुधवार 28 सप्टेंबर2011- अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून 
2012च्या चैत्र शुक्ल नवमीपर्यंत- शुभंकरा नवरात्रीच्या नवमीपर्यंत- रामनवमीपर्यंत ’घोर तपश्चर्या' करणार 
आहेत. परमपूज्य बापुंच्या कृपेने आम्हां श्रद्धावानांना ’श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्‌'मध्ये ’सहोपासना' आणि 
मातृवात्सल्यविन्दानम्‌' पठण करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. सहोपासनेमध्ये खालील 7 उपासनांचा समावेश आहे.


1) दत्तमंगलचण्डिका स्तोत्र- 108 वेळा

2) आदिमाता शुभंकरा स्तवन- 108 वेळा

3) आदिमाता अशुभनाशिनी स्तवन- 108 वेळा

4) सनातनदेवीसूक्त- 54 वेळा

5) दत्तबावनी- 52 वेळा

6) महिषासुरमर्दिनी आरती (जपाच्या स्वरूपात)- 54 वेळा

7) अनसूया मातेची आरती (जपाच्या स्वरूपात )- 108 वेळा

हरिओम वरील स्तोत्रांपैकी  काही स्तोत्रांची online लिंक मी खाली देत आहे..

१} आदिमाता शुभंकरा स्तवन  , २} आदिमाता अशुभनाशिनी स्तवन , ३} दत्तबावनी , हे स्तोत्र ह्या  मध्ये आहेत त्यासाठी खाली दिलेल्या स्तोत्र ह्या लिंक वर क्लिक करावा.

Saturday, September 17, 2011

श्री अशुभानाशिनी नवरात्र{अश्विन नवरात्र}

"माते गायत्री सिंहारूढ भगवती ,महिषासुरमर्दिनी क्षमस्व चंडिके 
जय दुर्गे,अखिल विश्व कि जननी मा उदे उदे उदे" ..

श्री अशुभानाशिनी नवरात्र {अश्विन नवरात्र} २८ सपतेम्बर २०११ पासून सुरु होत आहे.दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी सुद्धा अश्विन नवरात्र अति भक्तिमय उत्साहाने श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्र्म येथे साजरा होणार आहे.उत्सवाच्या काळात ,आपल्या सर्व श्रद्धावानांना परमपूज्य बापूंच्या आवाजामधले श्री आदिमाता अशुभानाशिनी स्तवनम ऐकायला मिळणार आहे. बापूंच्या आवाजात आईचे गुणगान ऐकण्याची हीच ती सुवर्णसंधी .. चला तर ह्या नवरात्री मध्ये गुरुक्षेत्रम मध्ये जाऊन सुवर्णसंधीचा लाभ घेऊया . श्रीराम.


All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected