Tuesday, January 26, 2016

Happy Republic Day ! Comeback in Blogging


Happy Republic Day to all Shraddhawans

History Of India's Republic day
India gained its independence on 15 August 1947, after which the process of preparing a constitution was started. The Constitution was passed on 26 November 1949 in theConstituent Assembly. It was adopted on 26 January 1950 with a democratic government system, when the country became a republic in true sense. 26 January was selected, because it was this day in 1930 when the Declaration of Indian Independence was passed.[1] India achieved independence from British rule on 15 August 1947 following the Indian independence movement noted for largely peaceful nonviolent resistance and civil disobedience led by the Indian National Congress. The independence came through the Indian Independence Act 1947 (10 & 11 Geo 6 c. 30), an Act of the Parliament of the United Kingdom that partitioned British India into the two new independent Dominions of the British Commonwealth (later Commonwealth of Nations): India and Pakistan. India obtained its independence on 15 August 1947 as a constitutional monarchy with George VI as head of state and the Earl Mountbatten as governor-general. The country, though, did not yet have a permanent constitution; instead its laws were based on the modified colonial Government of India Act 1935. On 28 August 1947, the Drafting Committee was appointed to draft a permanent constitution, with Dr.B. R. Ambedkar as chairman. While India's Independence Day celebrates its freedom from British Rule, the Republic Day celebrates of coming into force of its constitution.
A draft constitution was prepared by the committee and submitted to the Assembly on 4 November 1947. The Assembly met, in sessions open to public, for 166 days, spread over a period of 2 years, 11 months and 18 days before adopting the Constitution. After many deliberations and some modifications, the 308 members of the Assembly signed two hand-written copies of the document (one in Hindi and one in English) on 24 January, 1950. Two days later, it came into effect throughout the nation. The main Republic Day celebration is held in the national capital of New Delhi at the Rajpath before the President of India.
Source : Wikipedia

After long time iam going to start again Blogging . By Bapu's Grace and Inspiration will launch some new sections this year. Also will keep updated our previous sections. Ambadnya to each and everyone. 

Tuesday, December 16, 2014

Photos of 13th December 2014 Self Health Lecture

On 13th of December , 2014 Shri Anirudddha Upasna foundation Organised a "Self Health Lecture " , of  Dr. Aniruddha Dhairyadhair Joshi M.D. Medicine . (Aniruddha Bapu) at Andheri Sports Complex.

Here are Some Of the Photos Collected from Facebook . Ambadnya .







Photo Source : FACEBOOK GROUPS
AMBADNYA

Friday, July 25, 2014

Welcome बापुराया

                                                                     हरिओम 

अखेर अडीच महिन्यांनी तो क्षण आला . २४/७/२०१४ गुरवार आपला बापुराया आज श्री हरी गुरूग्राम  येथे येणार आहे हे नुसतं ऐकूनच मनात एक उत्साह निर्माण झालेला . बापुराया ला पाहण्याचा त्याचा आवाज ऐकण्याचा मग काय दुपारी घरातून निघून संध्याकाळी ६ वाजता प्रवचन स्थळी पोचलो .
थोडा उशीर झाल्यामुळे  मी ग्राउंड मधेच बसलेलो पण अचानक एक श्रद्धावान कार्यकर्ता मी बसलेलो त्या लाईन  जवळ आले व म्हणाले तुम्ही चौघे चला  माझ्यासोबत  आधी काही लक्षात अल नाही पण नंतर समजले कि ते आम्हाला पुष्पवृष्टी साठी नेत आहेत . हे समजल्यावर तर डोळे भरून आले काय त्या
करुणामयी बापुरायाची कृपा. खूप खूप अम्बद्न्य बापुराया . इतक्या दिवसांनी बापू येणार म्हणून जणू श्री हरीगुरुग्राम बापूंच्या स्वागतासाठी सज्ज होत होते. प्रत्येक श्रद्धावान कधी ७. ३० वाजतायत ह्याची वात बघत होते.
                                                       हळू हळू वेळ पुढे सरकत होती संध्याकाळचे ७. १५ वाजलेले ग्रंथराजाचे तुतारी च्या स्वरात स्वागत झाले . आता मात्र
प्रत्येकाचे डोळे बापू ज्या गेट मधून येणार तिकडे लागले होते. आणि कान मात्र कधी " I  LOVE  YOU MY DAD " हे स्वर ऐकायला येतात ह्यावर होते.
७. ५० च्या सुमारास अचानक काही सेकंदासाठी अभंग वाजायचे थांबले आणि अचानक " I  LOVE  YOU MY DAD " हे गीत सुरु झाले आणि सर्वांच्या चेहऱ्यावर बापुरायला बघण्याची उत्सुकता आणि डोळ्यात आनंदाश्रू  व सर्वजण मनापासून जोरजोरात I  LOVE  YOU MY DAD गात होते .




आणि थोड्ल्याच वेळात बापूंचे हॉल मध्ये आगमन झाले हळू हळू बापू पुढे येत होते आणि 'सोने पे सुहागा ' म्हणजे बापूंच्या मागून आपली लाडकी नंदाई व सुचित मामा सुद्धा आलेले मग काय धम्माल …. बापू , आई , मामा पुढे आले आणि अचानक बापूंची नजरानजर झाली त्याच्या डोळ्यातून आपल्या बाळांसाठी वाहणारे प्रेम जाणवत होते सगळ्यात जास्त आनंद तर बापुरायालाच झालेला .




                                                उपासना संपली आणि बापू प्रवचनासाठी स्टेज वर यायला लागले आणि तेवढ्यात टाळ्यांचा कडकडात सुरु झाला .
आणि बापूनी बोलायला सुरवात केली ती , हरिओम , I LOVE YOU ! AMBADNYA ..  नंतर बापूनी प्रवचनातून त्यांच्या उपासनेबद्दल सांगितले , तसेच मोठ्या आई कडे काहीही मागताना कसे मागायचे ते सांगितले , सध्या जगात काय सुरु आहे  वाईट गोष्टी घडत आहेत म्हणून बापूनी हि उपासना केली .  बापू म्हणाले कि आई बाबांना आपल्या बाळांसाठी कष्ट करावेच लागतात  विरह त्यांना पण  सहन नाही होत .  बापू पुढे म्हणाले कि , भक्ती करताना व व्यवहार करताना थोडे वेगळे वागा . भक्ती करताना त्याच स्मरण करा आणी प्राथना करा कि मी कोणीच नाहीये ,तूच मला घडवणार आहेस ,तू करशील तसच होणार अगदी माझा व्यवहार सुद्धा .  आणि काम करताना त्याला किवा आपल्या मोठ्या आईला सांगायचं कि आई मी आता कामाला सुरवात करतोय आणी विचार करा कि हे काम पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे . प्रवचन संपल्यावर बापूनी सगळ्यांकडून प्रोमीस घेतल कि मी सांगितल तास वागणार ना ? मोठ्या आईला सांगणार ना ? आणि सर्व श्रद्धावान एका सुरात हो  म्हणाले .  खरच योगींद्रसिंह ह्यांनी लिहलेल्या अनिरुद्ध ऋणज्ञापक स्तोत्रातील एक ओळ आठवते ,


                                                        "मदर्थ झटतो किती बापू माझा "  
खरच किती करतोस बापू तू आमच्यासाठी  पण तू काळ जस सांगितलास तसच आम्ही आता वागणार . मोठ्याआई कडे  आमचा तुझ्यावरचा विश्वास अधिक वाढव हीच प्रार्थना करणार .
                                                                  !! हरिओम !!

Image Source :- Samir Dada's Facebook Profile.
                                                                           
                                                                       

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected